Policeman Eating On Bike Video: नाशिकमध्ये कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याने मोटरसायकलवर डब्बा ठेऊन केलं जेवण, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी करताय अधिकाऱ्याला सलाम
व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी मोटरसायकलवर डब्बा ठेऊन उभ्याने जेवण करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत असून पोलिस कर्मचाऱ्याला सलाम करत आहेत.
Policeman Eating On Bike Video: नाशिक (Nashik)मधील एका पोलिस कर्मचाऱ्याचा (Policeman) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. यात पोलिस कर्मचारी आपलं कर्तव्य किती चोखपणे बजावत आहे, ते दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी मोटरसायकलवर डब्बा ठेऊन उभ्याने जेवण करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत असून पोलिस कर्मचाऱ्याला सलाम करत आहेत. नाशिक शहर पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम केला आहे. (हेही वाचा - Viral Video: दुचाकीवर स्टंट करताना तरुणाचा अपघात, पाहा व्हिडिओ)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement