Mumbai Water Supply Update: अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचं काम पूर्ण; टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल -BMC
मागील 50 तासांपासून BMC पाणी गळती रोखण्यासाठी काम करत होती. आता अखेर त्यांनी हे काम पूर्ण केले आहे.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून आता जलवाहिनीमध्ये पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील नंतर टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल. दरम्यान मागील 50 तासांपासून हे काम सुरू असल्याने आजूबाजूच्या अनेक भागात पाणीपुरवठा आज न झाल्याने नागरिकांचा खोळंबा झाला आहे. Andheri's Gokhale Bridge Opening Date: मुंबई मध्ये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य - BMC ची माहिती .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement