Sunetra Pawar: बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगणार?, 'भावी खासदार'म्हणून पोस्टरवर उल्लेख

माजी नगरसेविका प्रतीक्षा धुरी यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.

बारामती लोकसभेच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या येथून निवडणूक लढतील अशी चर्चा रंगली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली असताना त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांना फोटो आणि त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. माजी नगरसेविका प्रतीक्षा धुरी यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. (हेही वाचा - Girish Mahajan On Maratha Reservation: "मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत", मंत्री गिरीश महाजनाच्या वक्तव्याने सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)