Molestation Case In Mumbai: अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग

मुंबईत अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विभयभंग झाल्याचं समोर आलं आहे.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गुरू-शिष्याच्या आदराने पाहिले जाणार्‍या नात्याला काळीमा फासल्याची एक घटना समोर आली आहे. मुंबईत अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विभयभंग झाल्याचं समोर आलं आहे. ट्युशनसाठी मुलगी शिक्षकाकडे जात होती त्यावेळी मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं असून याबाबत पोलिसात तक्रार दाखल असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement