महाराष्ट्र
पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या; Uddhav Thackeray यांची मागणी
टीम लेटेस्टलीआज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या अशी मागणी सरकारकडे केली आहे.
Sniffer Dog Finds Abducted Boy: मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोध पथकातील स्निफर कुत्र्याची कमाल! अवघ्या 90 मिनिटांत घेतला अपहरण केलेल्या 6 वर्षीय मुलाचा शोध
टीम लेटेस्टलीलिओ नावाच्या कुत्र्याला शहरातील उपनगरीय अंधेरी (पूर्व) भागातील अशोक नगर झोपडपट्टीत अपहरण झालेला मुलगा त्याच्या घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला होता.
Lok Sabha Election 2024: महायुतीच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभेच्या जागा लढवणारच - अजित पवारांची घोषणा
टीम लेटेस्टलीकाही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी फॉर्म्युला ठरला असून भाजपा 26 आणि शिंदे, पवार गट 22 जागा लढवणार आहेत. अशी माहिती दिली आहे.
Beed Cyber Crime: दुप्पट पैशांचं आमिश दाखवत भाच्याने मामाला लावला 70 लाखांचा चुना, बीडमधील घटना
Pooja Chavanबीड शहरात भाच्याने आपल्या मामाला पैशांचा गंडा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Datta Dalvi Bail: दत्ता दळवी यांना मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर
टीम लेटेस्टलीदत्ता दळवी यांच्यावर 28 नोव्हेंबरच्या रात्री 11 वाजता FIR दाखल करून दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजता ते मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले असताना अटक केली होती.
Mumbai Auto Rickshaw Fare Hike: ऑटोरिक्षा युनियनची 2 रुपये भाडेवाढ करण्याची मागणी, रिक्षा प्रवास महाग होण्याची शक्यता- Report
टीम लेटेस्टलीलवकरच मुंबईमध्ये रिक्षा प्रवास महागा होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती
LPG Price Hike: एलपीजी सिलेंडरच्या किमती आजपासून वाढल्या; जाणून घ्या, नवे दर
टीम लेटेस्टलीआज पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Pune Accident: दाट धुक्याचा अंदाज न आल्याने भरधाव क्रुझरची टेम्पोला धडक लागल्याने भीषण अपघात, तीघांचा दुर्दैवी मृत्यू
Pooja Chavanदाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे एक भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळाली आहे. पुणे नाशिक (Pune- Nashik) महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही अपघात घडला
Maharashtra: अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या बागांचे नुकसान, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी रिमझिम ते अवकाळी पाऊस झाल्याची दृश्य पाहायला मिळाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Pune Crime News: जेवणात चिकन नाही मिळालं म्हणून रागाच्या भरात वडिलांनी मुलीचं डोकं फोडलं, पुण्यातील खळबळजनक घटना
Pooja Chavanशहरातील पाषाण परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. घरात जेवणात चिकन न दिल्याने रागाच्या भरात बापाने मुलीच्या डोक्यात वीट मारली.
KMT Bus Strike: कोल्हापूरात केएमटी बस चालक आजपासून बेमुदत संपावर; 42 मार्गांवरील बससेवा ठप्प
टीम लेटेस्टलीसध्या केएमटी मध्ये रोजंदारीवर असलेल्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये घ्यावे, महागाई भत्ता वाढवून द्यावा या मागण्यासाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे.
Pollution: वाढत्या वायू प्रदूषणामुळे मुंबई-दिल्ली शहरातील 60% नागरिक स्थलांतराच्या विचारात
टीम लेटेस्टलीवाढते वायूप्रदूषण आणि खालावलेली हवेची गुणवत्ता यांमुळे मुंबई आणि दिल्ली येथील नागरिकांचा श्वास घुसमटतो आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Mumbai Shocker: भाचीवर बलात्कार करून गर्भधारणा; POCSO न्यायालयाकडून 50 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
टीम लेटेस्टलीमार्च 2017 मध्ये होळीनंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा मुलीने केला आहे.
First QR Code Chowk: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पहिला क्यूआर कोड चौकाचं उद्घाटन
Pooja Chavanगिरगावात पहिला क्यूआर कोड चौक तयार करण्यात आला आहे. या पहिल्या क्यूआर कोड चौकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे
Mumbai Autorickshaw Fare Hike: मुंबईमध्ये रिक्षा प्रवास महाग होण्याची शक्यता; ऑटोरिक्षा युनियनची 2 रुपये भाडेवाढ करण्याची मागणी- Report
टीम लेटेस्टलीकुरियन यांच्या म्हणण्यानुसार, वाहनांचा भांडवली खर्च, देखभाल आणि दुरुस्ती खर्च, विमा आणि कर यासह अनेक घटक अलीकडेच वाढले आहेत, ज्यामुळे नवीन भाडेवाढ अपरिहार्य आहे. 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रात या बाबी नमूद केल्या आहेत.
Condom Scarcity in Maharashtra: महाराष्ट्रात कंडोम तुटवडा, राज्यभरात AIDS प्रतिबंध मोहिमेत अडथळा
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र आणि संबंध देशभरातील राज्यांमध्ये एचआयव्ही/एड्स कार्यक्रमांमधील ( HIV/AIDS Programmes) महत्त्वाचा घटक असलल्या मोफत कंडोम पुरवठा कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर खिळ बसली आहे.
पाषाण मुंबई पुणे महामार्गाच्या शेजारी फर्निचर दुकानांच्या अतिक्रमणावर हातोडा (Watch Video)
टीम लेटेस्टलीसुमारे 1 लाख स्क्वेअर फीट वर ही दुकानं अनधिकृतपणे उभी होती त्यांना पीएमसीने हटवले आहे.
Mumbai Youth Performs Risky Stunt On BEST Bus: मुंबईतील तरुणाचा वांद्र्यात बेस्ट बसमध्ये धोकादायक स्टंट, बसमागील कड्यावर उभा राहून केला प्रवास, पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीवांद्रे येथील कार्टर रोड ते पीस हेवन बसस्थानकादरम्यान हा सर्व प्रकार घडला. व्हिडिओमध्ये मोठा जमाव बसमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. तथापि, या व्यक्तीने वाहनाच्या मागे उभा राहून उतरण्यास नकार दिला.
Thane News: उच्चभ्रू परिसरात अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना डोंबिवलीतून अटक, आरोपींकडून अडीच लाख जप्त, परिसरात मोठी खळबळ
Pooja Chavanडोंबिवलीत गुन्हेगारांच्या घटना वारंवार वाढताना दिसत आहे. डोंबिवलीत एका हाय प्रोफाईल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.
Mumbai: दत्ता दळवी यांच्या वाहनाची तोडफोड केलेप्रकरणी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीमाजी महापौर आणि शिवसेना (यूबीटी) नेते दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे विक्रोळी पोलीसांनी म्हटले आहे.