BJP Celebrates In Mumbai: विधानसभा निवडणूकांमधील 'भाजपा' च्या यशाचं सेलिब्रेशन मुंबई मध्येही! (View Pics)

देशभर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मुंबईमध्येही या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.

BJP MUMBAI | Twitter

Assembly Election Results 2023: एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेशात विजय मिळवला आहे. पण त्याच्या सोबतीने छत्तीसगड मधील एक्झिट पोल अंदाज चूकीचे ठरवत आघाडी मिळवली आहे. यामुळे देशभर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मुंबईमध्येही या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. आशिष शेलार यांनी हा आनंद कार्यकर्त्यांसोबत नाचत, एकमेकांना मिठाई भरवत शेअर केला आहे. यावेळी लावलेल्या पोस्टर मध्ये  'यह सह सिर्फ झाकी है लोकसभा अभी बाकी है' असं म्हटलं आहे. Mann Mann Mein Modi: 'पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी'- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now