CM Eknath Shinde On BJP Win: जनतेने मोदींसोबत राहत 'भारत जोडो'वाल्यांना दाखवला घरचा रस्ता- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनतेने निवडणुकीत मोदींना साथ दिली असून भारत जोडो बोलणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. ट्रेंड्सनुसार भाजप 4 पैकी 3 राज्यात सत्ता काबीज करताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. जनतेने निवडणुकीत मोदींना साथ दिली असून भारत जोडो बोलणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  (हेही वाचा - CM Eknath Shinde Playing Cricket: 'बॉल हुकला, बॅट सुटली'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धोकादायक फलंदाजी (Watch Video))

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)