Devendra Fadnavis On Assembly Election Results: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे. यावर मी सविस्तर नंतर बोलेन.'
Devendra Fadnavis On Assembly Election Results: आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Results 2023) जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे. यावर मी सविस्तर नंतर बोलेन.' (हेही वाचा - Telangana Election 2023 Result: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)