Telangana Election 2023 Result: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video)

कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या तेलंगणात उत्साहाचं वातावरण आहे. Revanth Reddy यांच्यावर मोठी जबाबदारी होती ती पार पाडण्यात ते यशस्वी झाल्याचं चित्र आहे.

Telangana Election 2023 Result: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video)
Revanth Reddy Poster | X @ANI

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक करत आपला निवडणूकीमधील विजय साजरा केला आहे. 10 वर्षांनंतर तेलंगणा मध्ये कॉंग्रेस पुन्हा सत्तेत बसण्याची चिन्हं आहे. Bye Bye KCR अशा घोषणा देत त्यांनी वरिष्ठांच्या पोस्टर्ससह सेलिब्रेशन सुरू केले आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये 119 पैकी 57 जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. Telangana Election Results 2023: तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाच्या कलांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर; state party chief Revanth Reddy यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू .

पहा सेलिब्रेशन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2023 11:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).