Mumbai Water Cut News Update: अंधेरी मध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम सुरू; शहरात पाणीपुरठा विस्कळीत (Watch Video)
मेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईन फूटली असून आता त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.
मुंबई मध्य अंधेरीच्या Veravali reservoir मध्ये पाईप फूटल्याच्या घटनेनंतर आता 8 वॉर्ड मधील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. मेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईन फूटली असून आता त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. सकाळी 8.30 पासून कामाला सुरूवात झाली असून एक तृतीयांश भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुंबईत उर्वरीत भागामध्येही पाणी कमी दाबाने सोडण्यात आले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)