Andheri's Gokhale Bridge Opening Date: मुंबई मध्ये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य - BMC ची माहिती
पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम आज पूर्ण झालं असून येत्या १५ दिवसात या गर्डरची तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कामे पूर्ण होणार आहेत. असं बीएमसीने ट्वीट करून सांगितलं आहे.
वाहतूकीची कायमच समस्या असलेल्या मुंबई मध्ये अंधेरीचा गोखले पूल बंद झाल्यानंतर वाहतूक कोंडी वाढली होती. मात्र आता यामधून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पूलाबाबत बीएमसीने शेअर केलेल्या अपडेट मध्ये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य असल्याचं म्हटलं आहे. पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम आज पूर्ण झालं असून येत्या १५ दिवसात या गर्डरची तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कामे पूर्ण होणार आहेत. असेही सांगितलं आहे. Mumbai Block: मुंबईमध्ये 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक जाहीर; गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी Western Railway चा मोठा निर्णय .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement