महाराष्ट्र

Matunga Bike Race Accident: माटुंगा बाईक रेसच्या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; अपघाताच्या एका महिन्यानंतर आईने नोंदवली तक्रार

टीम लेटेस्टली

जाँसीने शुक्रवारी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर माटुंगा पोलिसांशी संपर्क साधला. 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान घडलेली संपूर्ण घटना तिने आपल्या निवेदनात सांगितली.

Nigerian Woman Arrested at Mumbai Airport: नायजेरियन महिलेला मुंबई विमानतळावर 2 कोटी रुपयांच्या हेरॉईनसह अटक

अण्णासाहेब चवरे

कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने एका महत्त्वपूर्ण कामगिरी करत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) एका 42 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक केली आहे.

Chappal Attack On Gopichand Padlakr: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पलफेकीच्या घटनेनंतर छगन भुजबळ यांची तीव्र प्रतिक्रिया (Watch Video)

Pooja Chavan

महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी एल्गार मेळावा इंदापूर येथे आयोजित केला.

Mumbai Local Megablock: उद्या मुंबईत तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कुठे आणि कसा असेल ब्लॉक

टीम लेटेस्टली

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुबई आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडण्यापुर्वी मेगाब्लॉकचे टाईमटेबल पाहूनच घरातून बाहेर पडा.

Advertisement

CM Eknath Shinde On Coastal Road: जानेवारीत मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

टीम लेटेस्टली

शिवडी ते नाव्हा हा 22 किमीचा MTHL हा रस्ताही पुढील महिन्यात सुरु होईल. दोन तासांचा रस्ता फक्त 15 मिनिटांत पार होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे,

Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक

टीम लेटेस्टली

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Sindhudurg 4 Girls Drowned: देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडाले, 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता

टीम लेटेस्टली

पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहचल्या नंतर आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.

Maharashtra Weather Report: राज्यात थंडीचा जोर वाढणार, पुढील 24 तासांत पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी उत्तर भारतात सतत दाखल होत असलेल्या पश्चिम मान्सूनमुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे

Advertisement

Mumbai Shocker: कुंकू झालं वैरी! दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या; आरोपी पतीला अटक, गोरेगाव येथील घटना

टीम लेटेस्टली

मृत महिलेच्या पतीचं नाव मोईनुद्दीन अन्सारी असं असून तो पत्नीची हत्या करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. दारूला पैसे न दिल्याने तो पत्नीशी नेहमी वाद घालत असे. गुरुवारी, त्याच मुद्द्यावर त्याने तिच्याशी भांडण केले आणि तिला मारहाण केली.

Pune Local Megablock: पुणे ते लोणावळा लोकल दरम्यान मेगाब्लॉक, काही लोकल रद्द तर काही एक्सप्रेस गाड्या कॅन्सल

टीम लेटेस्टली

पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.

Heavy Vehicle Ban On Shilphata Road: शिळफाटा मार्गांवर अवजड वाहनांना दिवसा बंदी, ठाणे-नवी मुंबईतील वाहतूक कोंडी वाढणार?

टीम लेटेस्टली

पुढील दोन महिने वाहतुकीतील हे बदल कायम राहणार आहेत. रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेतच अवजड वाहनांना मुंब्रा बायपास, शिळफाटा येथे प्रवास करता येणार आहे.

Mumbai Shocker: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! टॉयलेटमधील कचऱ्याच्या पिशवीत सापडला नवजात बालिकेचा मृतदेह, सायन रुग्णालयातील थरार

Pooja Chavan

मुंबईतील सायन (Sion) रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात काही तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सायन रुग्णालयातील टॉयलेट रुममध्ये एक नवजात बालिकेचा मृतदेह (Death body) आढळला.

Advertisement

Beed Crime News: जमिनीचा वाद पेटला, पाच मामांनी घेतला भाच्याचा जीव; बीड मधील घटना

Pooja Chavan

जमिनीच्या वादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अंबाजोगाई येथील मोंढा परिसरात एका तरुणाची हत्या झाली आहे.

BEST Bus Catches Fire: नागपाडा सिग्नलवर जेजे हॉस्पिटलजवळ बेस्ट बसला आग; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

बसला आग लागल्याचे आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत व जीवितहानी झाली नाही.

Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत 10 वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ, आरोपी अल्पवयीन; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Pooja Chavan

एका आईने आपल्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक म्हणजे लैंगिक छळ करणारे आरोपी हे देखील अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले आहे.

Marathwada Districts Face Drought-Like Situation: मराठवाडा मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती; केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार

टीम लेटेस्टली

केंद्राचे हे पथक 15 डिसेंबरला पुण्यात बैठक घेऊन त्यांचा अहवाल केंद्र शासनाकडे देणार आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत.

Advertisement

Acid Attack By Wife On Husband: पतीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीनं उचलले टोकाचे पाऊल, घटनेने नागपूर हादरलं

Pooja Chavan

पती आणि पत्नीच्या वादाचे अनेक घटना आजवर घडल्या आहेत. दरम्यान कौटुंबिक वादात एका पत्नीने आपल्यावर पतीवर अॅसिड हल्ला केला आहे. या घटनेनंतर नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

NIA Raids In Maharashtra: ISIS कट प्रकरणी NIA चे महाराष्ट्र आणि कर्नाटकात 41 ठिकाणी छापे

टीम लेटेस्टली

राष्ट्रीय तपास एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि चालू प्रकरणात परदेशी-आधारित ISIS हँडलर्सचा सहभाग असलेल्या मोठ्या कटाचा पर्दाफाश केला

मुंबईत जुहू बीच सफाई मोहिमेदरम्यान CM Eknath Shinde यांनी घेतला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्र्यांनी यावेळी चौपाटीवर ट्रॅक्टर चालवला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टर वर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील बसले होते.

Fetus Of Baby Girl Found In Plastic Bag: लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या आवारात कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत सापडला मुलीचा गर्भ; तपास सुरू

टीम लेटेस्टली

शुक्रवारी दुपारी स्वच्छता कर्मचारी कचरा काढत असताना त्यांना गर्भ आढळून आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Advertisement
Advertisement