Thane New Police Commissioner: आशुतोष डुंबरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

सध्याचे ठाणे पोलीस प्रमुख जय जीत सिंग यांची बदली करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे महासंचालक करण्यात आले आहे.

राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे (Ashutosh Dumbare) यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी (Thane Police Commissioner) नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सध्याचे ठाणे पोलीस प्रमुख जय जीत सिंग यांची बदली करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे महासंचालक करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement