महाराष्ट्र

Mumbai: रेल्वे विभागाने आकारला 13.70 कोटींचा दंड, विना तिकीट प्रवासाच्या प्रकरणांमध्ये 15 टक्के वाढ

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात नोव्हेंबर 2023 मध्ये तिकीटविरहित प्रवासाच्या प्रकरणांमध्ये तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maratha Reservation: मराठा आरक्षणामुळे तरुणाची छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर आत्महत्या, संभाजी नगर येथील घटना

Pooja Chavan

दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे, तरुणाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेऊन जीवन यात्रा संपवली आहे.

Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोर तरुण 'Bhagat Singh Fan Club' सोशल मीडिया पेजशी संबंधीत

अण्णासाहेब चवरे

सागर शर्मा (Sagar Sharma) नावाचा एक संशयित आरोपी 'भगतसिंग फॅन क्लब' (Bhagat Singh Fan Club) सोशल मीडिया पेजशी संबंधित आहेत. हे सर्वजण साधारण दीड वर्षांपूर्वी म्हैसूर येथे एकत्र आले होते. या प्रकरणात मुख्य संशयीत असलेला सागर शर्मा, लखनौचा रहिवासी आहे.

Vasai News: लपाछपी खेळताना 14 वर्षाच्या मुलाच्या हातात घुसला टोकेरी रॉड, वसई येथील घटना

Pooja Chavan

वसई परिसरात लपाछपी खेळत असताना, एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळीस खेळत असताना १४ वर्षाच्या मुलाच्या दंडातून रॉड घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Advertisement

Bangladeshi Citizens Arrested In Mumbai: भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक- मुंबई पोलीस

अण्णासाहेब चवरे

मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) - युनिट 6 ने गेल्या सहा दिवसांत मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या (Illegal Stay) नऊ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, बांगलादेशी स्थलांतरित नागरिक (Bangladeshi Citizens) म्हणून ओळखल्या गेल्या आहेत.

Mumbai Shocker: बापाचं घृणास्पद कृत्य! मुंबईत 15 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

Pooja Chavan

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार केली नोंदवली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Mumbai: मध्य रेल्वेवर नोव्हेंबरमध्ये विना तिकीट प्रवासाच्या प्रकरणांमध्ये 15 टक्के वाढ; आकारला 13.70 कोटींचा दंड

टीम लेटेस्टली

नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण 2.07 लाख विना तिकीट प्रवासी आढळून आले आहेत, जी संख्या मागील वर्षी याच महिन्यात, नोव्हेंबर 2022 दरम्यान 1.80 लाख होती.

भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीशी केली शेअर; Maharashtra ATS कडून एका आरोपीला अटक

टीम लेटेस्टली

आरोपी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एजंटच्या संपर्कात होता.

Advertisement

Mumbai Roads New Speed Limits: मुंबईकरांनो लक्ष द्या! आजपासून शहरात 9 मार्गांवर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध; जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने 13 डिसेंबर 2023 पासून मुंबई शहरात नमूद मार्गावर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध घालण्यात येत आहेत.

Action Against Eateries In Mumbai: मुंबईमधील 239 रेस्टॉरंट्सवर FDA ची कारवाई; आढळले गलिच्छ स्वयंपाकघर, शिळे अन्न, कालबाह्य गोष्टी, मुंग्या आणि झुरळे

टीम लेटेस्टली

एफडीएचे सह आयुक्त (अन्न) शैलेश आढाव म्हणाले की, या भोजनालयांची काटेकोरपणे तपासणी करण्याची गरज आहे, कारण त्यापैकी बहुतेक नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि रहिवाशांना कुठे तक्रार करावी हे माहित नाही.

Mumbai Fire: लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन कॅन्टीनमध्ये भडकलेली आग नियंत्रणात

टीम लेटेस्टली

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

High Court On Freedom of speech: अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यास मर्यादेपलीकडे परवानगी नाही- मुंबई हायकोर्ट

अण्णासाहेब चवरे

भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Speech and Expression) ठरावीक एका मर्यादेच्या पलीकडे ओलांडता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले आहे.

Advertisement

Maharashtra Winter Session 2023: संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनातही गॅलरी पास देणे बंद

टीम लेटेस्टली

नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पास देणे बंद केले आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची माहिती दिली.

Sedition Charge: खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

'सामना' दैनिकाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर 'देशद्रोह' आणि इतर आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Shinde Faction MP Interested in Lotus? शिंदे गटातील खासदारांना 'कमळा'चे वेध? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदारांचे मनसुबे वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. प्रसारामाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे गटातील (Eknath Shinde Faction) बहुतांशी खासदार हे धनुष्यबाण चिन्हाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असून, त्यांना भाजपच्या 'कमळ' चिन्हाचे आकर्षण वाटू लागले आहे.

Mumbai :काही दिवसात राज्यात कमाल तापमानात घट, मुंबईतही थंडीची चाहूल लागणार

टीम लेटेस्टली

सध्या डिसेंबर महिना अर्धा संपला तरी मुंबईकरांना मात्र थंडीची चाहुल लागली नव्हती, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Ajit Pawar Troll On PhD: काय दिवे लावणार? अजित पवार ट्रोल, विरोधकांकडून चेष्टेचा विषय

अण्णासाहेब चवरे

पीएचडी घेऊन पोरं काय दिवे लावणार? हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या विधानावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

Mumbai Local Train Viral Video: कर्जत सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये महिला डब्याचा दरवाजा बंद, प्रवाशांमध्ये संताप (Watch Video)

टीम लेटेस्टली

कर्जत सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये महिला डब्याचा दरवाजा बंद स्थितीत आढळून आला. महत्त्वाचे म्हणजे हा दरवाजा आतील प्रवाशांनी जाणीवपूर्वक बंद केल्याचे बोलले जात आहे. 12 डिसेंबर 2023 रोजी बदलापूर स्थानकात हा प्रकार घडला. ज्यामुळे प्रवाशांनी स्थानकात जोरदार गोंधळ घातला.

Leopard Entered a Hospital in Nandurbar: बिबट्याचा रुग्णालयात प्रवेश, रुग्णांसह डॉक्टर आणि नागरिकांची भीतने गाळण (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

नंदुरबार जिल्ह्यातील शाहदा तालुक्याती एका गावात असलेल्या आदित्य मॅटर्निटी अँड आय हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. बिबट्याने रुग्णालयात अनपेक्षितपणे प्रवेश (Viral Video Of Leopard) केल्याने त्याची दहशत निर्माण झाली.

Mumbai Weather Update: पुढील काही दिवसात मुंबईत थंडी वाढणार, राज्यातही कमाल तापमानात घट

टीम लेटेस्टली

मुंबईच्या तापमानात सध्या घट झालेली पहायला मिळत आहे. सांताक्रूझ येथे मंगळवारी 20.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

Advertisement
Advertisement