Mumbai: सायक्लोथॉन रॅलीसाठी मुंबईतील पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक जाहिर, खास सहभागींच्या सोयीसाठी विशेष ट्रेन

ईत रविवारी बीकेसी येथे जिओ मुंबई सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी रॅलीच्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवून वाहतूकीचे योग्य नियमाचे आदेश जारी करण्यात आले आहे.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

Mumbai: मुंबईत रविवारी बीकेसी येथे जिओ मुंबई सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी रॅलीच्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवून वाहतूकीचे योग्य नियमाचे आदेश जारी करण्यात आले आहे. रविवारी म्हणजे 17 डिसेंबर 2023 रोजी जिओ मुंबई सस्टेनेबिलिटी सायक्लोथॉनमधील सहभागींच्या सोयीसाठी विरार आणि वांद्रे दरम्यान दोन विशेष स्लो लोकल धावतील. पहिली ट्रेन विरारहून 1.30 वाजता निघेल आणि दुसरी ट्रेन 03.00 वाजता सुटेल. गाड्या वांद्रे येथे अनुक्रमे 2:42 आणि 04:12 वाजता पोहोचतील.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement