Mumbai Traffic Update: जिओ मुंबई सायक्लोथॉनमुळे ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतुक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

उद्या रविवारी १७ डिसेंबर रोजी Jio Mumbai Cyclothon मुळे बीकेसी, वांद्रे, वरळी, दादर आणि माहिम भागातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

Mumbai Traffic Police

Mumbai Traffic Update:  उद्या रविवारी 17 डिसेंबर रोजी Jio Mumbai Cyclothon मुळे बीकेसी, वांद्रे, वरळी, दादर आणि माहिम भागातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. जिओ सायक्लोथॉन पहाटे 4 वाजल्यापासून सुरु होणार असल्यामुळे वेगवेगळ्या लांबीच्या आणि कालावधीच्या शर्यती असतील. मुंबई वाहतूक पोलिसांना वाहतुक वळवण्याची आणि पर्याया मार्गाची यादी जारी केली आहे. अनेक मार्ग सकाळी 2 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. बंद मार्गांची सर्वसमावेशक यादी आणि त्यांच्या पर्यायांची माहिती दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif