महाराष्ट्र
Mumbai NCB: एनसीबी-मुंबईकडून इंडो-ऑस्ट्रेलिया ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश; तीन कोटी रुपयांचे 9.877 अॅम्फेटामाइन जप्त
अण्णासाहेब चवरेएनसीबीने केलेल्या कारवाईत तब्बल 9.877 किलोग्रॅम अॅम्फेटामाइन (Amphetamine), 2.548 किलोग्रॅम झोलपीडेम टारट्रेट (Zolpidem Tartrate) (9800 गोळ्या) आणि 6.545 किलोग्राम ट्रामाडॉल (18700 गोळ्या) जप्त केले.
Mumbai Accident: बसची कारला जोरदार धडक, अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, दहिसर लिंक रोड येथील घटना
Pooja Chavanमुंबई येथील दहिसर लिंक रोड पुलावर गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
JN.1 Covid Case in Maharashtra: कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य यंत्रणा सज्ज; CM Eknath Shinde यांचे प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
टीम लेटेस्टलीशासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्री, औषध साठा, इतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Wife Murder With Cricket Bat: ठाण्यात तिहेरी हत्याकांड! मद्यधुंद व्यक्तीची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना बॅटने मारहाण; तिघांचा मृत्यू, आरोपी फरार
Bhakti Aghavघरमालकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर तेथे धाव घेणाऱ्या पोलिसांच्या पथकांनी क्रिकेटची बॅट जप्त केली आहे. पोलिसांना या तिघांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडले. या घटनेचा तपास करणारे पोलिस अधिकारी शशिकांत रोकडे यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीनुसार बागडी हा मद्यपी होता व तो बेरोजगार असल्याने निराश होता. त्यामुळे घरात दररोज भांडण होत असतं.
Caste Census in Maharashtra: राज्यातील जातीय जनगणनेबाबत CM Eknath Shinde यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- 'समाजातील सर्व घटकांचे...'
टीम लेटेस्टलीविदर्भाचे सहसंघचालक गाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, जातनिहाय जनगणनेमुळे काही लोकांना राजकीय फायदा होऊ शकतो, कारण यातून विशिष्ट जातीची लोकसंख्या किती आहे याची आकडेवारी मिळेल, परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते फायदेशीर नाही.
Jagdeep Dhankhar Mimicry Row: मुंबई मध्ये भाजपा नेते, मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी उपराष्ट्रपतींच्या नक्कल प्रकरणी MP Rahul Gandhi, Kalyan Banerjee विरोधात तक्रार दाखल
टीम लेटेस्टलीमंगलप्रभात लोढांनी MP Rahul Gandhi आणि TMC MP Kalyan Banerjee यांच्या विरूद्ध FIR नोंदवण्याची देखील मागणी केली आहे.
GPS Toll Collection Date: मार्च 2024 पर्यंत भारतात GPS-आधारित टोल संकलन; प्रणाली घ्या जाणून
टीम लेटेस्टलीसरकार GPS-आधारित टोल संकलन (GPS- Based Toll Collection In India) प्रणालीसह अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करून महामार्गावरील टोल वसुलीत क्रांती घडवून आणण्याच्या तयारीत आहे, अशा आशयाचे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काढले.
Mumbai Local Update: माझगाव यार्ड मध्ये इंजिन रेल्वे रुळावरून घसरले; जलद मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत
टीम लेटेस्टलीमध्य रेल्वेची अप फास्ट लाईन भायखळा (Byculla) ते सीएसएमटी (CSMT) दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
Bus Accident: शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात; शिक्षकाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीअपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना अकलूज मध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Female RPF Officer च्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले महिलेले जीवनदान; मुंबई मधील घटना (Watch Video)
टीम लेटेस्टलीप्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून सातत्याने चालत्या ट्रेन मध्ये चढणे-उतरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Mumbai Police Bans Drones: मुंबई मध्ये 30 दिवसांसाठी ड्रोन, हॉट एअर बलून, पॅराग्लायडर्स उड्डाणांवर बंदी
टीम लेटेस्टलीमुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर फुगे यांच्या उड्डाणावर 30 दिवसांची बंदी लागू केली आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी (ऑपरेशन्स) विशाल ठाकूर यांनी हा आदेश जारी केला आहे.
Mumbai News: पत्रकाराला मारहाण केल्या प्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल, कुर्ला परिसरातील घटना
Pooja Chavanमुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातील कपाडिया नगरजवळ एका पत्रकराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
Excise Department Seizes Smuggling Liquor: सोलापूर गोदामावर उत्पादन शुल्क विभागाचे छापे, 80 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त
टीम लेटेस्टलीसोलापूर येथील दाणाबंदर परिसरातील एका गोदामावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून 80 लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या 590 बाटल्या जप्त (Excise Department Seizes Smuggling Liquor) केल्या आहेत. एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर छापा टाकून एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे.
Satara Accident: टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सातऱ्यातील घटना
Pooja Chavanसाताऱ्यातील त्रिमली- घाटमथा रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. टेम्पोची धडक दुचाकीला लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
Pune News: भाजप युवा नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह, हडपसर येथील घटना
Pooja Chavanपुण्यातील (Pune) भाजप (BJP) युवा शाखेत कार्यरत असलेला तरुणाचा रेल्वे रुळांवर मृतदेह आढळून आला आहे.
Ration Card Food Items Rates: मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर, घ्या जाणून
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबासाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रति व्यक्ती ३ किलो, गहू प्रति व्यक्ती २ किलो असे आहेत.
Gadchiroli: सरकारी आश्रमशाळेतील 105 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; 73 मुलींची प्रकृती गंभीर, उपचार सुरु
टीम लेटेस्टलीमुलींना उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला. त्यांनतर यातील काही मुलींना रुग्णालय दाखल करण्यात आले, इतक्यात अजून काही मुलींची प्रकृती खालावली. अशाप्रकारे एकूण 105 मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Maratha Reservation: फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येणार; मनोज जरंगे पाटील यांना सरकारवर विश्वास ठेवण्याची CM Eknath Shinde यांची विनंती
टीम लेटेस्टलीओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Mobile Shop on e-Vehicle: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत उपलब्ध होणार फिरत्या वाहनावरील दुकान; जाणून घ्या कुठे व कधी पर्यंत कराल अर्ज
टीम लेटेस्टलीया योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत.
Subsidy For Milk-Producing Farmers: दूध उत्पादकांसाठी खूशखबर! प्रति लिटर मागे मिळणार पाच रुपयांचे अनुदान
अण्णासाहेब चवरेराज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान (Rs 5 Subsidy) अनुदान जाहीर केले आहे. अर्थात, हे अनुदान राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी असणार आहे.