Mumbai: धक्कादायक! दुचाकीवरून घरी जात असताना पतंगाच्या तारेने घेतला पोलिस हवालदारचा जीव
खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिस हवालदार समीर सुरेश जाधव ड्युटी संपवून घरी जात असताना दुचाकीवरून पतंगाच्या तारेने त्यांचा गळा चिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (हे देखील वाचा: Fake Paintings Scam: मुंबईत कोट्यावधी रुपयांचा बनावट पेंटिंग घोटाळा; इन्व्हेस्टमेंट बँकरला विकली तब्बल 18 कोटींची खोटी चित्रे, गुन्हा दाखल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)