Tanaji Sawant: आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर घडली घटना
तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला या अपघातामध्ये किरकोळ दुखापत झाली.अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना हा अपघात घडला.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या ताफ्यातील गाडीला कोल्हापूर पन्हाळा मार्गावर (Kolhapur - Panhala Highway) अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिली. तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला या अपघातामध्ये किरकोळ दुखापत झाली.अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना हा अपघात घडला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)