CM Eknath Shinde यांनी आज वरळी नाका परिसरात घेतला Cleanliness Drive मध्ये सहभाग (Watch Video)

वरळी परिसरामध्ये आज मुंबईत मुख्यमंत्री स्वच्छता मोहिमेमध्ये दिसले आहेत.

CM In Worli | Twitter

मुंबईच्या स्वच्छतेसाठी बीएमसीकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये शहराच्या विविध भागात कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वरळी भागामध्ये फिरताना दिसले. याठिकाणी त्यांनी स्वच्छता मोहिमेमध्येही सहभाग घेतला होता.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement