महाराष्ट्र

Sanjay Raut Challenge BJP: बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, प्रभू रामच काय 33 कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाहीत; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान

अण्णासाहेब चवरे

भाजपला थेट आव्हान देत राऊत यांनी म्हटले आहे की, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका घेऊन दाखवा. तुम्हाल प्रभू रामच काय 33 कोटी देवही वाचवायला येणार नाहीत.

BJP MLA Sunil Kamble Slaps: आमदार सुनील कांबळे यांच्या अडचणीत वाढ, ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

कर्तव्यवर असताना पोलिस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Yavatmal Crime News: दारूसाठी तीन वर्षांचं पोरगं विकलं, मित्रांसोबत पार्टी केली, यवतमाळमधील बापाचे कृत्य

अण्णासाहेब चवरे

दारुच्या आहारी गेलेल्या एका मद्यपी बापाचे निर्दयी कृत्य यवतमाळ(Yavatmal Crime News) जिल्ह्यातून पुढे येत आहे. दारु (Liquor) पिण्यासाठी पैसे उपलब्ध करण्याच्या हेतूने एका व्यक्तीने चक्क आपल्या तीन वर्षांच्या मुलाची विक्री केली आहे.

Mumbai: प्रशिक्षणाच्या नावाखाली मुलीच्या स्तनांना चुकीचा स्पर्श, नितंबावर चापटी; बॅडमिंटन प्रशिक्षकास POCSO कायद्याखाली 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

टीम लेटेस्टली

मुलीने संपूर्ण घटना न्यायालयासमोर सांगितली आणि दावा केला की, प्रशिक्षकाने तिच्या स्तनांना दोनदा चिमटा घेतला. तसेच तिच्या नितंबावर चापट मारली. तथापी, प्रशिक्षकाने दावा केला की, मुलगी सूचना देऊनही चुका करत होती. तसेच पीडितेने संदर्भित केलेला स्पर्श हा कोचिंग आणि शिक्षेचा भाग होता.

Advertisement

Thane Shocker: राहत्या घरात आढळला वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह, हत्येचा संशय, ठाण्यातील धक्कादायक घटना

Pooja Chavan

ठाण्यातील चितळसर- मानपाडा येछे एका वृध्द दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Latur Crime: लातूरमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद, दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, एकाचा दुदैवी मृत्यू, 1 जखमी

Pooja Chavan

लातुर जिल्ह्यात एका क्षुल्लक कारणांवरून एकाची हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यातील होळी या गावात हा प्रकार घडला आहे. नमस्कार का घातला या कारणामुळे हत्या करण्यात आली आहे.

Mumbai Water Cut: मुंबईला पाणीटंचाईची चिंता! तलावांनी गाठली 2 वर्षातील नीचांकी पातळी, पुढील काही महिन्यांत पाणीकपात होण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

नागरी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तीन दिवसांच्या पुरवठ्यासाठी 1 टक्के पाणीसाठा पुरेसा आहे. सध्याचा साठा 15 जुलैपर्यंत राहील. गेल्या वर्षी मुंबईत मान्सूनचे उशिरा आगमन आणि लवकर माघार, तसेच पावसाची अनुपस्थि यामुळे ऑक्टोबरच्या पावसाने गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी तलाव पातळीत योगदान दिले आहे.

Mumbai: मुंबईत ॲप आधारित 1690 कॅब वाहनांची तपासणी; अटींचे उल्लंघन करणाऱ्या 491 वाहनांवर कारवाई, लाखो रुपयांदा दंड वसूल

टीम लेटेस्टली

प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत 590 वाहनांची तपासणीमध्ये 107 दोषी वाहनांवर 7 लाख 42 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबई (पश्चिम) कार्यालयांतर्गत 782 वाहनांची तपासणीमध्ये 211 वाहने दोषी आढळली आहेत.

Advertisement

Remuneration of Contract Doctors: कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात होणार वाढ; प्रस्ताव तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

टीम लेटेस्टली

सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून, उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, रुग्ण सेवेसाठी चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टरांचे मानधन वाढविणे गरजेचे आहे.

MSC Bank Scam: आमदार रोहित पवार यांच्या Baramati Agro वर ED ची धाड; 6 कार्यालयात कारवाई

टीम लेटेस्टली

आज सकाळपासूनच बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून (ED) छापेमारी सुरू आहे.

Maratha Reservation: 'आता आणखी वाटाघाटी नाहीत'; मराठा आरक्षण कार्यकर्ते Manoj-Jarange Patil 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषणाच्या निर्णयावर ठाम

Prashant Joshi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर राजकीय नेत्यांसोबत मंगळवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समुळे निराश झालेले जरंगे पाटील म्हणाले की, या बैठकीमध्ये पुन्हा पोकळ आश्वासने दिली गेली आणि बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही.

Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani बनले सर्वात श्रीमंत भारतीय आणि आशियाई व्यक्ती

टीम लेटेस्टली

गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Sunil Kamble Slaps Police Officer: ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली; आमदार सुनील कांबळे यांचा कारनामा रेकॉर्ड, पुण्यातील घटना

टीम लेटेस्टली

पुण्यातील ससून रुग्णालयात एका भाजप आमदाराने एका ऑन ड्युटी असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sanjay Raut On MVA Seat Allocation: महाविकास आघाडी जागावाटप अंतिम टप्प्यात, जागावाटपामध्ये कुठलेही मतभेद नाहीत; संजय राऊत यांची माहिती

Bhakti Aghav

उद्धव ठाकरे गट शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी प्रमुख) यांच्याशी जागावाटपावर चर्चा जवळपास पूर्ण झाली असून जागावाटपामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Attack On Sharad Mohol: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून गोळीबार

टीम लेटेस्टली

गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून कोथरूड मध्ये गोळीबार झाला आहे.

Dawood Ibrahim च्या महाराष्ट्रातील मालमत्तेचा आज मुंबई मध्ये होणार लिलाव!

टीम लेटेस्टली

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव यापूर्वीही आयोजित करण्यात आला होता पण तेव्हा कुणीही त्याचा व्यवहार करण्यासाठी समोर आले नव्हते.

Advertisement

Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत 12 वर्षाच्या मुलीशी लग्न करून बलात्कार, गरोदरपणामुळे बिंग फुटलं, गुन्हा दाखल

Pooja Chavan

नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 12 वर्षी मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंववार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवाशांना एकेरी प्रवासासाठी मोजावे लागणार 250 रुपये; MTHL ठरला मुंबईला जोडणारा सर्वात महाग महामार्ग

Bhakti Aghav

MTHL हा देशातील सर्वात लांब आणि जगातील 12 वा सर्वात लांब सागरी पूल असेल. तो दक्षिण मुंबईला नवी मुंबईतील नवीन विमानतळ आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडेल. प्रवाशांमध्ये टोलबद्दलच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत.

Mumbai Shocker: दवाखान्यात सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; डॉक्टरावर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबई उपनगरातील मालाड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Mumbai Local WR Time Table: पश्चिम रेल्वे मार्गावरील काही लोकल ट्रेन्सच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहा नवं वेळापत्रक

टीम लेटेस्टली

पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन्सच्या वेळापत्रकामध्ये 4 जानेवारीपासून बदल करण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement