Fog In Mumbai: धुक्यात हरवला छत्रपती शिवाजी पार्क परिसरातून Worli Bandra Sea Link चा नजारा

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Sealink | Twitter

मुंबई मध्ये मागील काही दिवसांत थंडीचा पारा खाली उतरला आहे. अशातच मुंबई मध्ये प्रदुषणाची पातळी देखील वाढली असल्याने अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झाली आहे. स्मॉग च्या स्थितीत छत्रपती शिवाजी पार्क परिसरातून Worli Bandra Sea Link देखील आज सकाळी दिसत नव्हता. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. Mumbai, Thane भागात दाट धुक्यात आज झाली अनेकांच्या दिवसाची सुरूवात (See Pics) .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement