Muslim Dance On Shiv Sena Song: शिवसेना भवनासमोर उरूस येताच मुस्लिम तरुणांनी DJ वर धरला 'शिवसेना गीता'वर ठेका (Watch Video)

शिवसेना भवना समोरून (Shiv Sena Bhawan) उरूस (Urus) घेऊन जाताना मुस्लिम तरुणांनी डिजेवर 'शिवसेना' गीत लावून कोव्हिड काळात जात, धर्म विसरुन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) केलेल्या कामाची पोच पावती दिली आहे.

Urus in front of Shiv Sena Bhawan (PC - X/@Liberal_India1)

Mumbai: मुंबईत शिवसेना भवना समोरून (Shiv Sena Bhawan) उरूस (Urus) घेऊन जाताना मुस्लिम तरुणांनी डिजेवर 'शिवसेना' गीत लावून कोव्हिड काळात जात, धर्म विसरुन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) केलेल्या कामाची पोच पावती दिली आहे. याचा व्हिडिओ युवा कार्यकर्ते प्रतिक पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)