महाराष्ट्र

Shiv Sena MLA Disqualification Case: संविधानानुसार निकाल आल्यास 16आमदार अपात्र; आदित्य ठाकरे यांना विश्वास

अण्णासाहेब चवरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे जर निकाल आला तर 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत. मात्र, जर काही वेगळा आणि संभ्रम करणारा निकाल आला तर मात्र, हा निकाल कोठेतरी भाजपने दिलेल्या वेगळ्या संविधानावरुन आला की काय अशी शंका निश्चित उपस्थित होईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Maharashtra: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आज 'आमदार अपात्र' प्रकरणी फैसला

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीड वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता, जाणून घ्या अधिक माहिती

Vaidyanath Suger Factory: वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीस; 25 जानेवारीला होणार ई-लिलाव

Amol More

परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष या पंकजा मुंडे आहेत. हा कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरा केला होता.

MLAs Disqualification Case in Maharashtra: आमदार अपात्रतेच्या निकालात 'मॅचफिक्सिंग' आधीच झालंय - संजय राऊत

टीम लेटेस्टली

काल निकालाच्या एक दिवस आधी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. उद्धव ठाकरेंकडून या भेटीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. त्या विरूद्धही ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे.

Advertisement

Mahesh Jadhav vs MNS: मनसे कडून मराठी कामगार सेना बरखास्त; महेश जाधव यांच्यासह सार्‍या पदाधिकार्‍यांची हकालपट्टी

टीम लेटेस्टली

माथाडी कामगारांची बाजू लावून धरत असल्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा महेश जाधव यांनी केला.

MLAs Disqualification Case in Maharashtra: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात 'आमदार अपात्र' प्रकरणी विधानसभा अध्यक्ष सुनावणार फैसला!

टीम लेटेस्टली

विधानसभा अध्यक्षांचा आजचा निकाल अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. याद्वारा पक्षांतरी बंदी कायद्यामधील पळवाटा ते विधानसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होणार आहेत.

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील 3-4 दिवसात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा

Amol More

मंगळवारी रात्री मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. ऐन हिवाळ्यात अचानक पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Mumbai Rains: मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी (Watch Video)

टीम लेटेस्टली

हवामान खात्याने (IMD) मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोलापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

Lok Sabha Elections 2024: 'महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत मतभेद नाहीत, आम्ही एकत्र निवडणुका लढवू'; INDIA गटाच्या बैठकीनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया (Watch)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. इंडिया युतीमध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT), काँग्रेस आणि शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. त्याचबरोबर भारतरत्न बाबा साहेब भीमराव आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष बहुजन विकास आघाडी यांचाही इंडिया आघाडीत समावेश होऊ शकतो.

Lokshahi Channels License Suspended: लोकशाही मराठीचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित; I&B Ministryची कारवाई, प्रक्षेपण बंद करण्याचे निर्देश (Watch)

टीम लेटेस्टली

याआधी 14 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ही वाहिनी सरकारी स्कॅनरखाली आल्याचा आरोप वृत्तवाहिनीने केला आहे.

Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून सव्वा कोटीचे कोकेन जप्त, एका नायजेरियन व्यक्तीला अटक

टीम लेटेस्टली

अंधेरी परिसरातून एका नायजेरियनला अटक करून त्याच्याकडून 125 ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 25 लाख रुपये आहे.

Sunil Kedar: काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

टीम लेटेस्टली

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. ज्यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

Pune Accident: पुण्यातील येरवड्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराने गमावले दोन्ही पाय

टीम लेटेस्टली

या व्हिडिओमध्ये हा दुचाकीस्वार पुढे जात असताना एका ट्रकशी भिडत झाल्याने हा अपघात झाला आहे.

Raymond Group Penalty Case: रेमंड ग्रुपचे सीएमडी Gautam Singhania यांनी भरला तब्बल 328 कोटी रुपयांचा दंड; संग्रहालयासाठी 142 कार आयात करताना चुकवले होते सीमा शुल्क

टीम लेटेस्टली

डीआरआयने रेमंड ग्रुपचे सीएमडी गौतम सिंघानिया यांना त्यांच्या ग्रुप कंपन्यांनी कार खरेदी केलेल्या प्रकरणांमध्ये फायदेशीर मालक म्हणून ओळखले होते. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, सोथबीज, बॅरेट-जॅक्सन आणि बोनहॅम्सकडून त्यांनी 138 विंटेज कार आणि चार आर अँड डी वाहने खरेदी केली होती.

Mumbai Police: अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एकट्या वृद्धांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अण्णासाहेब चवरे

एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना गाठून त्यांच्याशी सलगी वाढवत आणि विशिष्ट काळानंतर त्यांना अश्लिल व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी देणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Revenge Porn Case Shocks Nagpur: पॉर्न द्वारे घेतला बदला, प्रेयसीचे अश्लिल व्हिडिओ, छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल; नागपूर येथील धक्कादायक प्रकार

अण्णासाहेब चवरे

नागपूर पोलिसांनी एका 43 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर माजी प्रेयसी असलेल्या महिलेचे खासगी व्हिडिओ, फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने ही सर्व सामग्री व्हायरल व्हावी यासाठी अनेकांना वितरीत केली.

Advertisement

Kalyan District Demand: ठाण्यातून कल्याण जिल्हा वेगळा करा, भाजप आमदार किशन कथोरेंची मागणी

Amol More

ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असतांना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावा अशी मागणी लावून धरण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे.

Uddhav Thackeray On Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची मिलीभगत! त्यांना लोकशाहीची हत्या करायची आहे? उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिम कोर्टात प्रतित्रापत्र

अण्णासाहेब चवरे

Uddhav Thackeray On Rahul Narwekar: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case)निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. तत्पूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

IT Raid On Rajan Vichare: रविंद्र वायकर यांच्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाची धाड

टीम लेटेस्टली

आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केंद्रातलं सरकार बदलत नाहीत तोवर असे छापे सुरूच राहणार आहे. असे ते म्हणाले आहेत.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आज ठाणे, रायगड, रत्नागिरीसह काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

अवकाळी पावसाचा फटका कोकणात आंबा, काजूच्या उत्पन्नाला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement