Swachh Survekshan Awards 2023: भारतातील स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये 'महाराष्ट्र' चा डंका ; नवी मुंबई पुन्हा स्वच्छ शहरांच्या यादीत

नवी मुंबई सलग दुसर्‍यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. राजेश नार्वेकरांनी आज त्याचा पुरस्कार स्वीकारला आहे.

Maharashtra | Wikipedia

महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023' मध्ये महाराष्ट्र राज्याने चांगली कामगिरी दर्शवली आहे. 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' च्या यादीत  महाराष्ट्र अव्वल आहे. त्यानंतर  मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आहे. तर सर्वात स्वच्छ शहरांमध्ये इंदौर अव्वल आहे. त्यानंतर सुरत आणि नवी मुंबईचा तिसरा नंबर लागतो. इंदौर सातव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. तर पुणे 10 व्या स्थानी आहे.

पहा ट्वीट

नवी मुंबई तिसरं स्वच्छ  शहर

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement