Will Hang Self In Chowk If Modi Doesn't Become PM:आमदार संतोष बांगर यांच मोठं वक्तव्य, नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास घेणार फाशी?

महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे दरवेळी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात.

Santosh Bangar
Will Hang Self In Chowk If Modi Doesn't Become PM: महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे दरवेळी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात. दरम्यान साम टिव्हीशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य केल. एप्रिलमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूका आहेत, छाती ठोकून सांगतो की 2024 सालचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार.  जर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात मी फाशी घेईन. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही. या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चा होत आहे. सोशल मीडियावर संतोष बांगर यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now