Nawab Malik यांना दिलासा कायम; वैद्यकीय कारणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला अजून 6 महिन्यांचा जामीन
सर्वोच्च न्यायालयाने आता मलिकांच्या जामीनाला 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
माजी मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरूंगात होते. गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मलिकांना ऑगस्ट 2023 मध्ये जामीन देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने आता मलिकांच्या जामीनाला 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली आहे. Devendra Fadanvis On Nawab Malik In Mahayuti: 'पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…' आमदार नवाब मलिक महायुतीमध्ये नको; फडणवीसांचे अजित दादांना जाहीर पत्र .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)