महाराष्ट्र
Mumbai Trans Harbour Link Inauguration Today: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याविषयी
अण्णासाहेब चवरेमुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) लिंक अर्थातच अटल सेतू मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शुक्रवार, 12 जानेवारी) उद्घाटन होणार आहे. उल्लेखनीय असे की, देशातील सर्वात लांब सागरी सेतू (Mumbai Trans Harbor Link) अशी याची ओळख आहे.
Mumbai News: मालवणी पोलिसांनी ड्रग्जच्या कारखान्याचा केला पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत
टीम लेटेस्टलीलालजीपाडा परिसरातील झोपडपट्टीत सुरु असलेल्या ड्रग्जच्या ( Drugs) कारखान्याचा पर्दाफाश केला.
Chhatrapati Sambhaji Nagar News: खेळण्यासाठी गेले ते परतलेच नाही, चार मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजी नगर येथील घटना
Pooja Chavanरांजणगाव येथील शेणपुंजी भागात एका तलावात चार मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
Mumbai Trans Harbour Link (MTHL) Photos: उद्या होणार देशातील सर्वात लांब सागरी सेतू- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन; पहा या पुलाचे काही विहंगम फोटोज (See Photos)
टीम लेटेस्टलीया पुलामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेन रोड ब्रिज आहे.
PM Modi to Inaugurate MTHL: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू'चे लोकार्पण; 'या' मार्गावर जड वाहतूक राहणार बंद
टीम लेटेस्टलीसदर कार्यक्रमास महत्वाच्या व अति महत्वाच्या व्यक्ती तसेच जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. ही बाब लक्षात घेता जड अवजड वाहनांची वाहतूक ठराविक दिनांक व वेळेकरीता बंद करण्यात आलेली आहे.
IAF Air Show 2024: मुंबई विमानतळ 12 ते 14 जानेवारी दरम्यान 1 तासासाठी बंद; होत आहेत भारतीय हवाई दलाचे हवाई प्रात्यक्षिक
टीम लेटेस्टलीहवाई दलाच्या एअर शोमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि जुहू विमानतळ तीन दिवस दुपारी 12 ते 1 दरम्यान बंद राहणार आहे.
Rahul Narwekar Narco Test: 'राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा'; आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर UBT गटाचे आमदार Nitin Deshmukh यांची मागणी
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधत देशमुख म्हणाले, ‘आपले 40 आमदार कुठेही दिसणार नाहीत. सीएम शिंदे म्हणाले होते की, त्यांचा 40 आमदार निवडणुकीत पराभूत झाला तरी मी शेती करणार आहे. त्यांनी दिलेले शब्द पाळावेत.'
PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; करणार MTHL सह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी, त्यांच्या विचार आणि आदर्शांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. यावर्षी अनेक शासकीय विभागांच्या सहकार्याने जिल्ह्यातील युवक कार्य विभागाच्या सर्व प्रादेशिक संघटना राष्ट्रीय युवा दिन साजरा करणार आहेत.
Sanjay Raut आणि Aaditya Thackeray यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याची प्रक्रिया सुरू- शिंदे गटाकडून माहिती
टीम लेटेस्टलीआदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा सांगत शिंदे गट त्यांच्याविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत.
Yavatmal Crime: पार्कींगच्या वादातून एकाची निर्घृण हत्या, दाम्पत्यांना अटक, यवतमाळ येथील घटना
Pooja Chavanयवतमाळ येथील कंबळ भागातील एका दाम्पत्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Saamana Attacks On Bjp: 'नार्वेकरांनी भाजपच्या टेस्ट ट्यूब बेबीचं रूपांतर खऱ्या शिवसेनेत केलं'; UBT मुखपत्र 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र
टीम लेटेस्टलीभाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी गेल्या 5 वर्षात चार पक्षांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या सदोष आदेशाचे समर्थन करत आपली टेस्ट ट्यूब बेबी हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितलं आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
Former Chief Secretary Manoj Saunik: माजी मुख्य सचिव मनौज सौनिक यांची प्रधान सल्लागार पदी नियुक्ती
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली
Swachh Survekshan Awards 2023: भारतातील स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये 'महाराष्ट्र' चा डंका ; नवी मुंबई पुन्हा स्वच्छ शहरांच्या यादीत
टीम लेटेस्टलीनवी मुंबई सलग दुसर्‍यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. राजेश नार्वेकरांनी आज त्याचा पुरस्कार स्वीकारला आहे.
Mumbai-Pune Expressway चा Mumbai Carriageway वे 2 तासांसाठी बंद; 'या' मार्गाने होणार पर्यायी वाहतूक
टीम लेटेस्टलीएक्स्प्रेसवेचा मुंबई कॅरेजवे बंद असताना पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व हलकी वाहने आणि प्रवासी बस खोपोली एक्झिटमधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (NH48) वळवल्या जातील.
Hingoli Accident: हिंगोलीत बाईकचा भीषण अपघात, दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू
Pooja Chavanमहाराष्ट्रातील हिंगोली येथे एका रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nawab Malik यांना दिलासा कायम; वैद्यकीय कारणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला अजून 6 महिन्यांचा जामीन
टीम लेटेस्टलीसर्वोच्च न्यायालयाने आता मलिकांच्या जामीनाला 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
Rahul Narvekar On MLAs Disqualification: ‘म्हणून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही’, निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी केला हा खुलासा
टीम लेटेस्टलीविधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ठाकरे विरूद्ध शिंदे गट अशी विभागणी झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय दिला तसेच प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप वैध असल्याचा निर्णयही दिला आहे.
Will Hang Self In Chowk If Modi Doesn't Become PM:आमदार संतोष बांगर यांच मोठं वक्तव्य, नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास घेणार फाशी?
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे दरवेळी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात.
Woman Burns Snake's Body In Vasai: बापरे बाप!! वसईतील सोसायटीमध्ये निघाला साप; महिलेने सापाला मारून मृतदेह जाळला, गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीहे प्रकरण वनविभागाच्या निदर्शनास आणून देणाऱ्या पेटा इंडियाने आरोप केला आहे की, रुबीनाने कोब्राला मारून त्याचा मृतदेह पेटवला. त्यामुळे तिच्या कृत्याचा पुरावा नष्ट झाला.
Mumbai News: आंतराराष्ट्रीय परमिटच्या वादातून अंधेरी RTO अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक
Pooja Chavanआंतरराष्ट्रीय परमिट अर्जावर स्वाक्षरी करण्याच्या वादातून अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकाऱ्याला (RTO) मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.