महाराष्ट्र

Ram Mandir Inauguration: प्रकाश आंबेडकरांना मिळाले अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण, राहणार अनुपस्थित, म्हणाले- 'हा धार्मिक कार्यक्रम एक राजकीय मोहीम'

टीम लेटेस्टली

प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला मिळाले. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, कारण हा कार्यक्रम भाजप-आरएसएसने मंजूर केला आहे.'

Davos World Economic Forum: अदानी समूहाचे संस्थापक Gautam Adani यांची महाराष्ट्र दालनात भेट; CM Eknath Shinde यांच्यासोबत केली गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली.

Rajya Sabha Members Retirement: नव्या वर्षात राज्यसभेतील 68 खासदार होणार निवृत्त

टीम लेटेस्टली

लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली असतानाच देशभरातील राजकीय पक्षांमध्ये संघटनांतर्गत रस्सीखेच सुरु झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Pune High Profile Sex Racket: पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, रशियाच्या दोन मॉडेल्स ताब्यात

टीम लेटेस्टली

पोलिसांनी एका लॉजवर छापेमारी करत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती.

Advertisement

Ajit Pawar Car Viral video: एकाच आसनावर चौघे स्वार! देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rajya Sabha Members Retirement: राज्यसभेतील 68 खासदार होणार निवृत्त; मनमोहन सिंह, कुमार केतकर, अनिल देसाई, वंदना चव्हाण यांच्यासह दिग्गजांचा समावेश

अण्णासाहेब चवरे

सन 2024 या नव्या वर्षात राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील 68 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे या जागांसाठी लवकरच निवडणूक (Rajya Sabha Members Retirement) जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ समाप्त होणारे आणि याजागांसाठी इच्छुक असलेल्या बहुतांश मंडळींनी आतापासूनच आखणी करण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुरुवारी सहा तास वाहतूकीसाठी बंद, पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

रेल्वे कॉरिडोरच्या कामामुळे मुंबई मार्गिकेवर सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहतूक बंद केलेल्या तासांमध्ये एक्स्प्रेसवेवर मुंबई मार्गिकेवर हलक्या आणि अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंधित केले जाईल.

MLA disqualification Case in Maharashtra: शिंदे गटाच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायाकडून राहुल नार्वेकर, ठाकरे गटाचे आमदार, विधिमंडळ सचिवालय यांना नोटीस

टीम लेटेस्टली

प्रतिवादयांमध्ये 14 आमदार, सभापती राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांचा समावेश आहे. 8 फेब्रुवारी पर्यंत त्यांना निकाल द्यायचा आहे.

Advertisement

Sushilkumar Shinde, प्रणिती शिंदे यांना भाजपा मध्ये येण्याची ऑफर; सुशील कुमार शिंदेंनी स्वतःच केला गौप्यस्फोट

टीम लेटेस्टली

सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर 100 वे मराठी नाट्यसंमेलन होणार आहे. त्यानिमित्ताने निमंत्रण देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Donkey's Milk: गाढवाचे दूध, किंमत फक्त 50 रुपयांना एक चमचा; धारावीमध्ये दारोदारी विक्री

अण्णासाहेब चवरे

आपल्याकडे प्रामुख्याने गाय, म्हैशीचे दूध (Cow Milk And Buffalo Milk) मुलांना दिले जाते. काही प्रमाणात शेळी, बकरीचेही. पण दुधाचा स्त्रोत खरोखरच महत्त्वाचा ठरतो का? (Source of Milk) हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे गाढवाचे दूध. होय, मुंबई येथील धारावी परीसरात चक्क गढावाचे दूध प्रति चमचा 50 रुपये दराने विकले जात आहे.

Supreme Court On T Raja Singh: आमदार टी राजा सिंह यांच्या रॅलीवर बारीक लक्ष ठेवा, द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिम कोर्टाचे जिल्हा दंडाधीकाऱ्यांना निर्देश

टीम लेटेस्टली

सुप्रीम कोर्टाने यवतमाळ, महाराष्ट्र आणि रायपूर, छत्तीसगड येथील जिल्हा दंडाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समिती आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आमदार टी राजा सिंह यांच्या आगामी रॅलींमध्ये संभाव्य द्वेषयुक्त भाषणांबद्दलच्या चिंतेवर योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

High Court On Judge's Trans Person's Order: ट्रान्सजेंडर व्यक्तीबाबत नोंदवलेल्या निरीक्षणांवरून हायकोर्टाचे सत्र न्यायाधीशांच्या आदेशावर ताशेरे

अण्णासाहेब चवरे

पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरात भक्ताचा छळ आणि शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला जामीन नामंजूर करताना सत्र न्यायालयाने 'ती' टीप्पणी केली होती. यावर नाराजी व्यक्त करताना हायकोर्टातील न्यायाधीश माधव जामदार यांनी म्हटले की, ट्रान्सजेंटर व्यक्ती यासुद्धा देशाच्या नागरिक आहेत.

Advertisement

Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony Special: भक्तीला कलेची साथ! अयोद्धे मध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे सुनील कुंभार अनोख्या अंदाजात साकारत आहेत रांगोळी (Watch Video)

टीम लेटेस्टली

अयोद्धेच्या थंडीतही रांगोळी काढण्यासाठी स्वेच्छेने सुनील कुंभार रांगोळीच्या माध्यमातून आपली रामसेवा अर्पण करत आहेत.

Mumbai Marathon 2024: मुंबई मॅरेथॉनचा निधी उभारणीचा विक्रम, 267 स्वयंसेवी संस्थांनी जमवले 58 कोटी रुपये

अण्णासाहेब चवरे

टाटा मुंबई मॅरेथॉन ( Tata Mumbai Marathon) यंदा 19 व्या वर्षात पदार्पण करत आहे. पाठमागील अनेक वर्षांमध्ये या मॅरेथॉनने अनेक विक्रम केले. मात्र, निधी उभारणीच्या बाबतीत यावर्षी प्रथमच मोठा विक्रम झाला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदताने या मॅरेथॉनसाठी तब्बल 58 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

Gold Seized At Mumbai Airport: मुंबई विमानतळावर ₹ 2.58 कोटींचे सोने जप्त, चौघांना अटक

अण्णासाहेब चवरे

महसूल गुप्तचर संचालनालय (DRI), मुंबई विभागीय युनिटने मंगळवारी जेद्दाहून येणाऱ्या दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) , मुंबई येथे रोखले.

States’ Startup Ranking 2022: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र अव्वल

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्य सरकार स्टार्टअप इको सिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहायता, प्रशिक्षण आणि सल्ला सेवा, स्टार्टअप्ससाठी सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे.‍

Advertisement

Rahul Narvekar On Uddhav Thackeray Maha Patrakarparishad: ठाकरे गटाकडून संवैधानिक पदांबाबत चूकीचा समज पसरवला जात असल्याचा राहुल नार्वेकरांचा दावा

टीम लेटेस्टली

ठाकरे गटाकडून खोटं बोला पण रेटून बोला ही नीती वापरली जात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे खोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक धोकादायक असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal Box? मुंबईच्या बार्बेक्यू नेशनच्या शाकाहारी जेवणामध्ये मृत उंदीर आढळल्याचा दावा; दूषित अन्न खाल्ल्यानंतर व्यक्ती रुग्णालयात दाखल

टीम लेटेस्टली

द्ध शाकाहारी असलेले राजीव शुक्ला यांनी जेवणाच्या पाकिटातून 'दाल मखनी' काढली आणि ती खायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना त्यात एक मेलेला उंदीर दिसला.

Uddhav Thackeray Maha Patrakarparishad: 2013 च्या शिवसेनेच्या घटनादुरूस्ती च्या ठरावाचा व्हीडिओ महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंकडून सादर

टीम लेटेस्टली

उद्धव ठाकरेंनी आज महापत्रकार परिषद आयोजित करून राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड केली आहे.

'सासरच्या मंडळींकडून महिलेच्या स्वयंपाक कौशल्याबाबत टोमणे मारणे ही क्रूरता नाही'- Bombay High Court ने फेटाळली याचिका

टीम लेटेस्टली

सध्याच्या प्रकरणात न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, तक्रारदाराच्या स्वयंपाकाच्या कौशल्याच्या अभावावर भाष्य करणे, हे आयपीसीच्या कलम 498A अंतर्गत परिकल्पित केलेली 'क्रूरते’ची पातळी नाही.

Advertisement
Advertisement