PM Modi Crying Video: पीएम आवास योजनेअंतर्गत बोलताना PM नरेंद्र मोदी भावूक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरात कार्यक्रमाला संबोधित करत आहे. या वेळीस त्यांनी पीएम आवास योजने अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण केले.
PM Modi Crying Video: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरात कार्यक्रमाला संबोधित करत आहे. या वेळीस त्यांनी पीएम आवास योजने अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण केले. हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, रॅग वेचक, बिडी कामगार, ड्रायव्हर इत्यादी लाभार्थ्यांना पीएम आवास योजने अंतर्गत सुपूर्द करण्यात येणार आहे. घरांबद्दल बोलताना पंतप्रधना नरेंद्र मोदी भावूक झाले. लहाणपणी आम्हाला असे घर मिळाले असते तर... असं बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कंठ दाटून आला. महाराष्ट्रातील एक लाख लोकांना हक्काचे घर मिळत आहे, आम्ही चार कोटी पेक्षा अधिक पक्के घरे बनवली आहे असं यावेळी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)