Thane News: ठाण्यातील घोडबंदर रोड येथे कंटेनरला भीषण आग, वाहतूक सेवा ठप्प
महाराष्ट्रातील ठाणे येथील घोडबंदर रोड एका कंटनेरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
Thane News: महाराष्ट्रातील ठाणे येथील घोडबंदर रोड एका कंटनेरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक सेवा ठप्प झाली होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. कंटनेरला लागलेली आग विझवण्यात आली. अपघात झालेला कंटेनर वाहतूक पोलिसांनी हायड्राच्या मदतीने हटवला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement