महाराष्ट्र

Sharad Pawar On Nitish Kumar: नितीशकुमारांच्या अचानक निर्णयाने शरद पवार व्यथीत, म्हणाले- आता जनता धडा शिकवेल

Amol More

भाजपा आणि विरोधी पक्षांनी यावर आपापले मत नोंदविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेले शरद पवार यांनीही यावर भाष्य केले आहे.

Thane Shocker: भिवंडीतील रहिवासी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत साडेतीन वर्षांचा बेपत्ता मुलगा सापडला, तपास सुरू

Amol More

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत चव्हाण यांचा मृतदेह काही रहिवाशांना दिसल्याने त्यांनी पोलिसांना खबर दिली.

Koyna Dam Earthquake: कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, धरणाला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण

Amol More

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती.

Woman Trekker Rescued By Mumbai Police: कर्नाळा किल्ल्यावर जखमी महिला ट्रेकरच्या मदतीला धावून आले मुंबई पोलिस; Watch Video

टीम लेटेस्टली

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "क्विक रिस्पॉन्स नो मॅटर द सिच्युएशन!"

Advertisement

Washim Shocker: हुंड्यासाठी आणखी एका नवविवाहीत महिलेची हत्या, वाशिम येथील ह्रदयद्रावक घटना

Pooja Chavan

वाशिम जिल्ह्यात हुंड्यासाठी एक नवविवाहीत महिलेची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime: पुण्यात हिंजवडीत इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या, लॉजमध्ये सापडला मृतदेह

Amol More

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी असे या तरुणीचे नाव असून ती मागील दोन दिवसापासून तिचा लखनौवरुन आलेला मित्र ऋषभ निगम याच्यासोबत वास्तव्यास होती.

New Mumbai: खारघरमध्ये क्रेनने चिरडून 20 वर्षीय मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

सुनील नरसिमा तांगडी असे मृत तरुणाचे नाव असून तो नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील रहिवासी आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Solapur Rape Case: लग्नाचा आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल, सोलापूरातील घटना

Pooja Chavan

सिनेअभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: 9 महिन्याच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत, विहिरीत पडून मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना

Pooja Chavan

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथील घटनेने सर्वांचे मन हेलावून टाकले आहे.

Uddhav Thackeray Konkan Visit: उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर, बारसूलाही देणार भेट

Amol More

कोकण दौऱ्यात बारसू स्थानिकांच्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भेटी घेण्याची शक्यता आहे. बारसू मधील काही स्थानिकांची रिफायनरी विरोधी भूमिका असताना स्थानिकांच्या बाजूने उभा असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आले आहे.

Atal Setu Viral Video: पूर्वसूचना देऊनही अटल सेतूवर वाहनधारकांकडून वाहने थांबवणे सुरूच; मुंबई पोलिसांकडून तक्रारीची दखल, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

X (पूर्वीचे ट्विटर) वर एका वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सागरी पुलाच्या बाजूला थांबलेल्या वाहनांची लांबलचक रांग दिसत आहे. तसेच प्रवासी गाड्यांमधून बाहेर उभे राहून वाऱ्याचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दोन व्यक्ती हाय-स्पीड कारमध्ये कारच्या रुफवर बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही व्हिडिओंमध्ये, वाहनांना भगवे झेंडे लावलेले दिसत आहेत.

Maharashtra Board Exam 2024: महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; आता 10वी आणि 12वी च्या परीक्षांमध्ये पेपर वाचण्यासाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार नाही

टीम लेटेस्टली

आता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 3 तास आणि प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, या संदर्भात बोर्डाचे म्हणणे आहे की, मागील वर्षांच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिलेल्या वेळेत कथित प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

Pune-Satara Accident: पुणे-सातारा महामार्गावर भरधाव ट्रकची 4 वाहनांना धडक, 5 जण जखमी

टीम लेटेस्टली

या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी एक जण गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले

Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकल च्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक

टीम लेटेस्टली

हार्बर मार्गावर ब्लॉकच्या काळात वाशी ते सीएसएमटी दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

Chhagan Bhujbal On Maratha Reservation Ordinance: 'झुंडशाहीने कायदे बदलता येणार नाहीत'; मुख्यमंत्री शिंदे, जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर छगन भुजबळ यांची समोर आली पहिली प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

मनोज जरांगेंच्या मागणीनुसार, मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना 100 टक्के शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी पूर्ण झाली आहे.

Mumbai Shocker: इंस्टाग्राम वरील मैत्री 21 वर्षीय तरूणीसाठी ठरला 'Traumatic Experience'; नशेत असल्याचा फायदा घेऊन बलात्कार

टीम लेटेस्टली

आरोपीने माफी मागितली आहे. या प्रकरणामध्ये त्याने अटकपूर्व जामीन देखील अर्ज केला आहे.

Advertisement

Leopard Attack Video: राजापूर येथील पोलिस ठाण्यात बिबट्याची एन्ट्री, पाहा नेमकं पुढं काय झालं

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील रत्नागिरीत रात्रीच्या वेळीस एका पोलिस ठाण्यात बिबट्याने एन्ट्री मारली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Manoj Jarange Patil ends his Fast: मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना अध्यादेश सुपूर्द; ज्यूस पाजत संपवलं उपोषण

टीम लेटेस्टली

जरांगे पाटीलांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

Mumbai Light Festival ने झगमगणार एल्फिस्टन महाविद्यालय; 27-28 जानेवारीला पहा खास नजारा (Watch Video)

टीम लेटेस्टली

एल्फिस्टन महाविद्यालयाच्या पृष्ठभागावर खास रोषणाई केली गेली आहे नागरिक या विकेंडला ती पाहू शकतात.

Pune Crime: महाराजाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीतील धक्कादायक प्रकार

Pooja Chavan

पुण्यात गुन्हेगारी थांबायचं नावंच घेत नाही, दरम्यान आळंदीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वारकरी संप्रदायाला हेलावून टाकणारी ही घटना आहे.

Advertisement
Advertisement