8 New Flight Routes for Ayodhya: अयोध्येला भाविकांची रीघ पाहता 1 फेब्रुवारी पासून 8 नव्या विमानसेवा सेवेत होणार दाखल; पहा मुंबई-अयोध्या-मुंबई च्या वेळा!
मुंबई सह दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, जयपूर, पटना, दरभंगा, बेंगलूरू या शहरातून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होत आहे.
23 जानेवारी पासून अयोध्येच्या राम मंदिराची दारं भाविकांना खुली झाल्यानंतर तेथे दर्शनाला रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. यामध्ये आता भाविकांच्या सोयीसाठी 1 फेब्रुवारीपासून Ministry of Civil Aviation कडून 8 नव्या विमानसेवा सेवेत दाखल केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई सह दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, जयपूर, पटना, दरभंगा, बेंगलूरू या शहरातून विमानसेवा सुरू होत आहे. यामध्ये मुंबई अयोध्या विमान दररोज सकाळी 8.20 चे आहे. ते 10.40 ला अयोद्धेला पोहचणार आहे. तर अयोध्येमधून विमान 11.15 ला मुंबईकडे झेपावेल आणि 13.20 वाजता पोहचणार आहे. Paytm Cashback Offer For Ayodhya Travelllers: अयोध्येला विमान, बस प्रवास करणार्यांसाठी पेटीएम ची बंपर ऑफर; पहा 100% कॅशबॅक कुणाला मिळणार?
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Advertisement
Advertisement
Advertisement