Raqesh Bapat चं मराठी मालिकेत पदार्पण; 'नवरी मिळे हिटलर'ला मध्ये दिसणार रूबाबदार भूमिकेत (Watch Promo)
राकेश बापट हा चेहरा हिंदी मालिकेमधून रसिकांच्या भेटीला आला होता आता तो मराठी मालिकेमध्येही दिसणार आहे.
'खूर्ची' मराठी सिनेमानंतर राकेश बापट आता मराठी मालिकेमध्येही दिसणार आहे. झी मराठी वरील 'नवरी मिळे हिटलर'ला या मालिकेतून आता छोट्या पडद्यावर देखील दिसणार आहे. नुकताच त्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत राकेश 'अभिराम जहागीरदार' ची भूमिका साकारणार आहे. राकेशने मराठी मालिका करावी ही त्याच्या आईची इच्छा आहे असे त्याने नुकतंच एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. Khurchi Movie Poster: राकेश बापटच्या ‘खुर्ची’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज, 12 जानेवारीला होणार प्रदर्शित .
पहा प्रोमो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement