Khurchi Movie Poster: राकेश बापटच्या ‘खुर्ची’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज, 12 जानेवारीला होणार प्रदर्शित
संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘खुर्ची’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा पासून या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार?, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर याच उत्तर मिळाले आहे. अभिनेता राकेश बापटने चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात 12 जानेवारी प्रदर्शित होणार.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2023 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

