Budget 2024: ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील, जाणून घ्या अधिक माहिती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभेच्या निवडणुका या वर्षी एप्रिल-मेमध्ये होणार असल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement