महाराष्ट्र

Mumbai Accident: मोटारबाईकला अनियंत्रित कारची धडक,एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू; लालबाग येथील घटना

Pooja Chavan

परळ येथील लालबाग उड्डाणपूलावर एका अपघातात मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. घरी जात असताना रविवारी ही घटना घडली.

Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये इमारतीच्या 27 व्या मजल्यावर आग; सुदैवाने जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

आगीचं वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Mumbai Crime: तरुणीचे खासगी फोटा व्हायरल केल्याने 41 वर्षीय व्यक्तीवर साकीनाका येथे गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईत एका २२ वर्षीय तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुध्द साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Mahakhadi Expo 2024: मुंबईत 16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ‘महाखादी एक्स्पो 2024' चे आयोजन; खादीवस्त्र, पैठणी, मसाले, शोभेच्या वस्तूसह 75 स्टॉल्सचे नियोजन

टीम लेटेस्टली

खादीवस्त्र, पैठणी, हातकागद, हळद, मध, कोल्हापुरी चप्पल, केळीपासून विविध पदार्थ, मसाले लोणची, काजू, लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तु यांचे ७५ स्टॉल्स तर खाद्य पदार्थांचे २५ स्टॉल्स असे एकुण १०० स्टॉल्स लावण्यात येणार आहे.

Advertisement

Bibat Safari: जुन्नर तालुक्यात सुरु होणार ‘बिबट सफारी’; जाणून घ्या काय असणार सुविधा

टीम लेटेस्टली

मौजे आंबेगव्हाण येथे दाट वनक्षेत्र असून ते नागरीकरणापासून दूर असल्याने या ठिकाणी बिबट सफारी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Health Department Recruitment: आरोग्य विभागात भरली जात आहेत तब्बल 10 हजार 949 पदे; 8 फेब्रुवारीपर्यंत होणार 10 संवर्गातील नियुक्त्या

टीम लेटेस्टली

या पदांची अंतरिम निवड, प्रतिक्षा याद्या व गुणवत्ता याद्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या 10 संवर्गातील नियुक्ती 8 फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून, उर्वरीत संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादी 8 दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Nagpur Gond Gowari Protest: शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ; मराठा समाजानंतर आता गोंड गोवारी समाजाने उचलून धरली आरक्षणाची मागणी

Bhakti Aghav

गोंड गोवारी समाजाच्या मागण्यांसाठी गोवारी समाजाचे 3 जण गेल्या 11 दिवसांपासून नागपुरातील संविधान चौकात उपोषणाला बसले आहेत. गोंड गोवारींच्या या निदर्शनाला काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला आहे.

Maharashtra Cabinet Decisions: मुंबईकरांना यंदाही मालमत्ता कर वाढ नाही ते मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ पहा मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकी मध्ये घेतलेले 20 निर्णय !

टीम लेटेस्टली

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई उपस्थित होते.

Advertisement

New Mumbai Shocker: मामाने केला 15 वर्षीय भाचीवर बलात्कार; पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीला अटक

टीम लेटेस्टली

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रविवारी आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Govt Officer Suicide In Mumbai: 36 वर्षीय सरकारी अधिकाऱ्याची मुंबईतील अँटॉप हिल इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Bhakti Aghav

आत्महत्येच्या प्रयत्नात पंकज जखमी झाला. त्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांनंतर रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंकजच्या आत्महत्या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.

School Watchman Rapes 4 Yr Old Student: लाजिरवाणे कृत्य! कांदिवलीत शाळेच्या वॉचमनने केला 4 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक

Bhakti Aghav

वॉचमनने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने वॉशरुममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

Hate Speech Case: गुजरात एटीएसची कारवाई; भडकाऊ भाषण करणारे मौलाना Mufti Salman Azhari ला मुंबईत अटक, Watch Video

Bhakti Aghav

मौलानाच्या अटकेचे वृत्त समजताच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. घाटकोपर पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव जमला. काही वेळानंतर मौलानानेच पोलीस ठाण्यातून समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

Advertisement

Dharashiv Crime: धाराशिवात मजूर महिलेवर अत्याचार, पोलिसावर गुन्हा दाखल, घटनेनंतर गावात खळबळ

Pooja Chavan

धाराशिव जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्यांने मजूर महिलेवर अत्याचार केल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

Kunal Raut Arrested: पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं या प्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली,

Ganpat Gaikwad Firing Case: गणपत गायकडवाडांच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर घोषणाबाजी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Amol More

आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात शनिवारी हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला.

Kunal Raut Arrested: नागपूरात पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक

Amol More

या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते.

Advertisement

Pune University: पुणे विद्यापीठात तोडफोड, शाईफेक; भाजयुमोच्या 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Amol More

विद्यापीठातील ललित कला केंद्रात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणावर आधारित नाटक सादर केले. या नाटकात अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्याने पात्र साकारताना अश्लील शब्द वापरल्याचा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले होते.

Ulhasnagar Firing Case: उल्हासनगर गोळीबार प्रकरण, महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक

Amol More

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस डॉक्टरांकडे केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

Palghar Accident Video: पालघरमध्ये हायवे क्रॉसिंग करताना वेगवान कारने दिली दुचाकीला धडक, पहा हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

या घटनेच्या व्हिडिओमध्ये, एक वेगवान कार महामार्गावरील एका चौकाकडे येताना दिसत आहे. यावेळी अचानक एक दुचाकी महामार्गावर क्रॉसिंग करताना दिसत आहे. वेगात आलेल्या कारच्या धडकेत दुचारीस्वार आणि त्यावरील दोनजण खाली पडतात.

Satyajeet Tambe On Poonam Pandey: पूनम पांडे हिच्यावर कारवाई करा- आमदार सत्यजित तांबे

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे देखील आक्रमक झाले आहेत. जनजागृतीच्या नावाखाली आपल्याच निधनाबाबत खोटी आणि दिशाभूल माहिती प्रसारीत करुन सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याबाबत पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्या यावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement