Mumbai Shocker: 70 वर्षीय महिलेकडील 3 हजार रूपये लुटण्यासाठी तिची दगडाने हत्या; आरोपी अटकेत

बुधवार (7 फेब्रुवारी) च्या सकाळी त्याने तिला दगडाने ठेचून मारलं आणि 3000 रूपपे पैसे घेऊन पसार झाला.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये एका कचरा वेचणार्‍या व्यक्तीने 70 वर्षीय महिलेला लुटून तिच्याकडील 3000 रूपघेण्यासाठी तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या कांदिवली भागातील आहे. दरम्यान आरोपी मन्सूर शेख ला अटक करण्यात आली आहे. मन्सूर शेख हा 51 वर्षीय व्यक्ती आहे. तर पीडीत महिला अनुसया सावंत ही चारकोप मध्ये हिंदूस्तान नाका जवळ फूटपाथवरच राहत होती. . बुधवार (7 फेब्रुवारी) च्या सकाळी त्याने तिला दगडाने ठेचून मारलं आणि 3000 रूपपे पैसे घेऊन पसार झाला. दरम्यान पोलिसांना जेव्हा या खूनाचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी शोधाशोध केली. आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement