Rail Accident Viral Video: ट्रेन खाली आला प्रवासी प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का मारत केली मदत; वाशी स्थानकातील घटना ( Watch Video)
ट्रेन खाली पडलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी त्यांचं स्पिरीट दाखवत मदत केली आहे.
वाशी स्थानकामध्ये एक जण ट्रेन खाली आल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का त्याला मदत केली. हा प्रकार वाशी स्थानकातील आहे. एकाने या प्रसंगाचा व्हिडिओ काढत सोशल मीडीयात पोस्ट केला आहे. मुंबईकरांच्या स्पिरीटचं पुन्हा एकदा दर्शन झाल्याचं म्हणत अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान स्टेशन वरील सीसीटीव्ही फूटेज मध्ये तो प्लॅटफॉर्म ओलांडताना अडकल्याचं दिसून आलं आहे. अशाप्रकारे रूळ ओलांडणं हा दंडनीय गुन्हा आहे.
Man got caught under a train in Vashi, crowd pushes the the train to get him out [SFW video, no gore]
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement