Baba Siddique Resigns From Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनीही सोडला पक्ष

बाबा सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटरवरुन आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिसी आहे.

मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसमधील आणखी एका बड्या नेत्याने पक्षाला रामराम केला आहे. मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी तब्बल 48 वर्षानंतर काँग्रेसला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा काँग्रेस आमदार असून दोघेही अजित पवारांच्या पक्षात सामील होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. बाबा सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटरवरुन आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिसी आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)