Ramabai Ambedkar Jayanti Wishes: रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त Nitin Gadkari, Satyajeet Tambe यांच्याकडून आदरांजली व्यक्त

रमाईंनी आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली होती.

(Ramabai Ambedkar- फोटो सौजन्य - wikimedia commons)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज (7 फेब्रुवारी)  जयंती आहे. आंबेडकर अनुयायींसाठी बाबासाहेबांइतक्याच रमाई देखील आदरस्थानी आहेत. आईची उपमा देत त्यांना रमाई असा उल्लेख करतात. रमाईंनी आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement