महाराष्ट्र

Rajya Sabha Election 2024: महायुतीत शिवसेना कडून एकनाथ शिंदेंनी दिली Milind Deora यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी ला पसंती

टीम लेटेस्टली

मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

Narayan Rane On Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम', नारायण राणे यांची टीका

अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे महत्त्वाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही.

Rajya Sabha Election 2024: भाजपा कडून Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr Ajeet Gopchade यांना महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी जाहीर

टीम लेटेस्टली

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात सहा जागा आहेत.

Ulhasnagar Firing Case: भाजप आमदार गणपत गायकवाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Amol More

उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आरोपीमध्ये स्वतः आमदार गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा,संदीप सरवणकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे

Advertisement

Mumbai Water Cut Update: मुंबईकरांवर पाणी कपातीच्या संकटाची टांगती तलवार; जलसाठा मागील 3 वर्षांतील निच्चांकी स्तरावर

टीम लेटेस्टली

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात यंदा कमी पाऊस झाला. पाऊस कमी झाला तसेच मान्सूनची एक्झिट देखील नियोजित दिवसापेक्षा 4 दिवस आधी झाल्याने हे पाणी संकट निर्माण झाले.

Sharad Pawar Faction Merging Congress: काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वृत्ताचे शरद पवार गटाकडून खंडण

अण्णासाहेब चवरे

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा प्रसारमाध्यमांतून अचानक सुरु झाली. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र, या वृत्ताचे तातडीने खंडण करत या चर्चा आणि वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) तातडीने स्पष्ट केले आहे.

Rajya Sabha Election 2024: काँग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

टीम लेटेस्टली

चंद्रकांत हंडोरे हे नाराज असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये होते. मात्र आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Diamond Theft in Mumbai: मालकीणीच्या घरातून नोकरांनी चोरले 50 लाखांचे डायमंड्स; खार मधील घटना

टीम लेटेस्टली

मालकीणी सोबत घरातील 3 जणींना देखील गुंगीचं औषध देत आरोपी मुलांनी 50 लाखांचे डायमंड्स लंपास केल्याची तक्रार आहे.

Advertisement

Shivneri On Atal Setu: मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरुन चालवण्याचा विचार प्रस्तावाधीन

टीम लेटेस्टली

मुंबईतून अटल सेतूवर प्रवेश केल्यास मुंबई-पुणेदरम्यान पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान सहान थांबे देखील वगळावे लागणार आहेत. त्यामुळे तेथील प्रवासी या निर्णयाला किती साथ देणार? हे पहावं लागणर आहे.

Ramesh Chennithala On Ashok Chavan: 'अशोक चव्हाण यांना पक्ष का सोडावा लागलं हे त्यांनी खुलेपणाने सांगावं; त्यांच्या जाण्याने काहीच फरक पडणार नाही' - महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी

टीम लेटेस्टली

अशोक चव्हाण यांना पक्ष का सोडावा लागला याच कारण खुलेपणाने सांंगावं. त्यांच्या जाण्याने कॉंग्रेस अथवा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही. असे Ramesh Chennithala म्हणाले आहेत.

Bus Services on Mumbai Trans Harbor Link: पुढील आठवड्यापासून NMMT अटल सेतूवर सुरु करणार बस सेवा; जाणून घ्या दर, मार्गासह इतर माहिती

टीम लेटेस्टली

डिसेंबर 2016 मध्ये अटल सेतू पुलाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली होती. अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडेल आणि लोक हे अंतर 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करू शकतील.

Dog Beaten By Pet Clinic Staffer: प्राण्यांच्या केअर सेंटर मध्ये कुत्र्याला मारहाणीचा व्हिडिओ वायरल; श्वानप्रेमींनी सोशल मीडीयात संताप व्यक्त करत केली कठोर कारवाईची मागणी (Watch Video)

टीम लेटेस्टली

सोशल मीडियावरील संतापाच्या पलिकडे काहींनी क्लिनिकमध्ये जाऊन तेथील प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल कर्मचारी आणि व्यवस्थापकांना प्रश्न विचारले.

Advertisement

Ashok Chavan on Congress: मनात काँग्रेस भाजपात प्रवेश ; अशोक चव्हाण यांचा पक्षांतर कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan BJP) केला असला तरी अशोक चव्हाण यांच्या मनात आणि वर्तनात काँग्रेस विचारच आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला कारण ठरला आहे भाजप मुख्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशावेळचा एक व्हिडिओ.

Ashok Chavan Join BJP: अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; राज्यातील बडे नेते उपस्थीत, समर्थकांची मोठी गर्दी

अण्णासाहेब चवरे

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश (Ashok Chavan Join BJP) केला. मुंबई येथील भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत पाठिमागील दोन वर्षांपासून चर्चा सुरु होती. या चर्चेला आज मूर्त रुप प्राप्त झाले.

Tear Gas Fired At Farmers Protest: शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या; पंजाब-हरियाणा सीमेवरी घटना

अण्णासाहेब चवरे

'चलो दिल्ली' (Delhi Chalo Farmers Protest) म्हणत आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकरी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा (Tear Gas Fired At Farmers Protest) करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाब आणि हरियाणा दरम्यानच्या शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले होते. या वेळी हा प्रकार घडल्याचे समजते.

Palghar News: पालघरमध्ये जाणीव चॅरिटेबल ट्रस्टची 'शिक्षणाची गाडी आली' उपक्रम

Pooja Chavan

पालघर जिल्ह्यातील सकवार येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत जाणी चॅरिटेबल ट्र्स्टने 'शिक्षणाची गाडी आली' या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल कला व क्रीडा महोत्सव २०२३ -२०२४ चे आयोजन केले होते.

Advertisement

Ashok Chavan To Join BJP Today: अशोक चव्हाण यांचा आजच भाजप प्रवेश; राज्यसभा उमदवारी मिळण्याची शक्यता

अण्णासाहेब चवरे

अशोक चव्हाण आज (13 फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan To Join BJP Today) करत आहेत. कालच त्यांनी विधानसभा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा ( Ashok Chavan Quit Congress) दिला. त्यानंतर आजपासून ते नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत आहेत.

Pune Crime: पुणे हारदलं, सलग चौथ्या दिवशी गोळीबार, मोबाईल चोरीच्या संशयातून तरुणीची हत्या

Pooja Chavan

पुण्यात मागील काही दिवसांपासून हत्येची मालिका सुरुच आहे. शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Sanjay Raut on Ashok Chavan and BJP: महात्मा गांधी यांचा विचार राबवत भाजपकडून काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण- संजय राऊत

अण्णासाहेब चवरे

काँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्या उलट भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना आपल्याकडे घेऊन एक प्रकारे महात्मा गांधी यांचा विचार राबवत काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण सुरु केले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (UBT) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

Ahmednagar News: मंदिरातून चोरले 40 किलो वजनाचे सिंहासन,अहमदनगर येथील घटना

Pooja Chavan

अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement
Advertisement