Maharashtra: बोरिवलीत राहणाऱ्या महिलेने 11 वर्षीय मुलीची केली हत्या, स्वतः आत्महत्येचा केला प्रयत्न
मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या रेखा सोलंकी या 46 वर्षीय महिलेने आपल्या 11 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Maharashtra: मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या रेखा सोलंकी या 46 वर्षीय महिलेने आपल्या 11 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. महिलेविरुद्ध आयपीसी कलम 302 आणि 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिलेने मुलीचा खून का केला या बद्दलची माहिती सध्या समोर आलेली नाही.
पाहा पोस्ट:
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement