Fire Broke Out At Parking Area In Borivali: बोरिवलीतील इमारतीच्या पार्किंगला आग, 25 ते 26 गाड्या जळून खाक (Watch Video)

या आगीत सुमारे 25 ते 26 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. वेगाने पसरणारी आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

Borivali Fire Video (PC -X/ANI)

Fire Broke Out At Parking Area In Borivali: मुंबईतील बोरिवली (Borivali) येथील एका पार्किंगला शुक्रवारी संध्याकाळी आग (fire) लागली. या आगीत सुमारे 25 ते 26 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. वेगाने पसरणारी आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या दृश्यांमध्ये गोंधळाची दृश्ये दिसून आली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरले आहेत. (वाचा - Fire at Dapodi Metro Station: दापोडी मेट्रो स्टेशनवर आग; कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement