महाराष्ट्र

Maratha Aarakshan: 'फसवणूक नको, आरक्षण हवे' धीरज देशमुख खास जॅकेट घालून पोहचले विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात (Watch Video)

टीम लेटेस्टली

आज मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिले जाणार आहे पण ते कायद्याच्या कसोटीवर कसं टिकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mumbai Shocker- TTE Manhandling Passenger: कांदिवली स्थानकामध्ये टीसी कडून विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशासोबत गैरवर्तन (Watch Video)

टीम लेटेस्टली

GRP ने यावर ट्वीट करत बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशन कडे संबंधितांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं ते म्हणाले आहेत.

Maratha Reservation Special Assembly: मराठा समजाला दहा टक्के आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी

टीम लेटेस्टली

आज विधिमंडंळात राज्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या बैठकीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अहवालाला मंजुरी मिळाली आहे.

Maratha Aarakshan: सगेसोयऱ्यांना आरक्षण न दिल्यास पश्चाताप काय असतो याचा अनुभव येईल - मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

टीम लेटेस्टली

राज्यात मराठा समाजाची मागणी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्या, अशी आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा कायदा पारित करु, असा शब्द दिला होता. मग त्याची अंमलबजावणी करा. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी धरून ठेवली आहे.

Advertisement

मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशनापूर्वीच विधानभवन परिसरात झळकले सरकार चे अभिनंदन करणारे पोस्टर्स

टीम लेटेस्टली

अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून 10-13 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे.

Pune Police seized 100 Crore Drugs: तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

Pooja Chavan

पुण्यातून पोलिसांनी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शहरातील विश्रांतवाडी परिसरातून सोमवारी १९फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा मारला होता

State Weapon Of Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकार कडून दांडपट्टाला 'राजशस्त्र'ची मान्यता; 394 व्या शिवजयंती दिनी घोषणा

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र शासन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही सलग दुसर्‍या वर्षी आग्राच्या दीवान ए आम मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.

Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

टीम लेटेस्टली

आज सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विशेष अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. विधेयकामध्ये मरठा समाजाला नोकरी मध्ये 12% आणि शिक्षणामध्ये 13% आरक्षणाची तरतूद केली जाऊ शकते.

Advertisement

Prarthana Behere: उदगीरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख, संतप्त नागरिकांनी फाडले बॅनर; अभिनेत्रीने मागितली माफी

Pooja Chavan

काल राज्यभरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. शहरात गावातगावत शिवजन्मोत्सवानिमित्त सांस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai Shocker: महिलेच्या मृतदेहासोबत तब्बल 10 दिवस कुटुंब राहिले हॉटेलच्या खोलीत; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

टीम लेटेस्टली

जेव्हा मृतदेह कुजायला सुरुवात झाली तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना, उंदीर हा दुर्गंधीचा स्रोत असावा असे वाटले. त्यांनी शोध घेतला, परंतु काहीही सापडले नाही. त्यानंतर नसीमाचा मुलगा लंडनवरून परत आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

Mumbai Megapolis Metaverse: मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून साकार होणार स्वप्नातील मुंबई, विकासाला मिळणार गती; Devendra Fadnavis यांचा विश्वास

टीम लेटेस्टली

राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असल्याने येत्या 2028-29 मध्ये देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा हिस्सा असणार आहे. यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्रा’ द्वारे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

MNS Vandalizes Wagholi's JSPM School: वाघोलीतील जेएसपीएम शाळेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड; फी वसुलीसाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट नाकारल्याने करण्यात आला निषेध (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी शाळेत तोडफोड करत दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याचा निषेध केला.

Advertisement

Police Commissioner Issues Warning: पुण्यात पब-बार व्यवसायीकांना पोलीस आयुक्तांचा इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

टीम लेटेस्टली

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पब-बार-रेस्टॉरंट-रूफटॉप' हॉटेल्सने मान्य केलेल्या स्थापनेच्या वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी विहित वेळेच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि मध्यरात्रीनंतर कोणतेही हॉटेल किंवा 'पब-बार-रेस्टॉरंट-रूफटॉप' उघडे राहू नये, याची काळजी घ्यावी.

Supreme Court On Sharad Pawar's Plea: शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरते नाव कायम राहणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

टीम लेटेस्टली

न्यायालयाने सांगितले की, निवडणूक आयोगाचा 7 फेब्रुवारीचा आदेश, ज्यामध्ये शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता, तो कायम राहील.

RoRo Services From Bhayandar to Vasai: 20 फेब्रुवारी पासून भाईंदर- वसई प्रवासासाठी रो रो सेवा नागरिकांसाठी होणार खुली

टीम लेटेस्टली

एका रोरो मध्ये 33 कार्स आणि 100 प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता आहे.

New Mumbai Shocking: BMC मध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार; अहमदनगर येथील आरोपीवर गन्हा दाखल

टीम लेटेस्टली

याप्रकरणी शनिवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक केलेली नाही, असं अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

Advertisement

Waris Pathan Detained: AIMIM नेते वारिस पठाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मीरारोडला जाताना रोखले

Amol More

यावेळी वारीस पठाण यांनी आपल्याला कोणत्या कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेतले असा प्रश्न वारीस यांनी विचारला आहे.

Hemant Godse Car Accident: नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्ली मध्ये भीषण अपघात

टीम लेटेस्टली

हेमंत गोडसे यांच्या कारचा चक्काचूर झाला असला तरीही ते सुखरूप आहेत.

Raj Thackeray On EC: शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये; राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

टीम लेटेस्टली

शिक्षकांऐवजी निवडणूक आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करावी असं म्हणत राज ठाकरेंनी आयोगाला आव्हान दिले आहे.

Pune Shocker: तरुणाने स्वत:ला पोलिस चौकीसमोर पेटवून घेतलं, अखेर मृत्यू, पुण्यात खळबळ

Pooja Chavan

पुणे शहरात वाघोली पोलिस चौकीसमोर एका तरुणाने पेटवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement