मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशनापूर्वीच विधानभवन परिसरात झळकले सरकार चे अभिनंदन करणारे पोस्टर्स

अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून 10-13 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे.

Maratha reservation | Twitter

मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशनापूर्वीच विधानभवन परिसरात  सरकार चे अभिनंदन करणारे पोस्टर्स झळकले आहेत. दरम्यान आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आहे. यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला मराठा आरक्षणाचा अहवाल मांडला जाणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला  स्वतंत्र संवर्ग करून 10-13 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे. Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement