Maratha Aarakshan: 'फसवणूक नको, आरक्षण हवे' धीरज देशमुख खास जॅकेट घालून पोहचले विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात (Watch Video)

आज मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिले जाणार आहे पण ते कायद्याच्या कसोटीवर कसं टिकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dhiraj Deshmukh | Twitter

मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्र विधिमंडळाने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सहभागी होताना आमदार धीरज देशमुख यांनी घातलेल्या खास जॅकेटची चर्चा बघायला मिळाली आहे. धीरज देशमुख यांच्या जॅकेट वर 'फसवणूक नको, आरक्षण हवे' असा मॅसेज लिहला दिसत आहे. धीरज यांना पाहून त्यांच्या साथीदारांचेही लक्ष वेधले. दरम्यान आज मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिले जाणार आहे पण ते कायद्याच्या कसोटीवर कसं टिकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Maratha Reservation Special Assembly: मराठा समजाला दहा टक्के आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement