Mumbai Shocker- TTE Manhandling Passenger: कांदिवली स्थानकामध्ये टीसी कडून विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशासोबत गैरवर्तन (Watch Video)
GRP ने यावर ट्वीट करत बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशन कडे संबंधितांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं ते म्हणाले आहेत.
मुंबई मध्ये कांदिवली स्थानकात टीसी कडून विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. सकाळी 9.30 च्या सुमाराची ही घटना असून प्रवाशाने Gpay द्वारा दंड भरण्याची तयारी दाखवली होती पण टीटी ने ती नाकारली आणी बेकायदेशीरपणे प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान GRP ने यावर ट्वीट करत बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशन कडे संबंधितांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं ते म्हणाले आहेत. Viral Video: विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसीची बेदम मारहाण: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन TC निलंबित, Watch .
पहा ट्वीट
पहा GRP चं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement