State Weapon Of Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकार कडून दांडपट्टाला 'राजशस्त्र'ची मान्यता; 394 व्या शिवजयंती दिनी घोषणा
महाराष्ट्र शासन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही सलग दुसर्या वर्षी आग्राच्या दीवान ए आम मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेल्या दांंडपट्टा या शस्त्राला 394 व्या शिवजयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने 'राजशस्त्र' अशी मान्यता दिली आहे. काल आग्रा येथे साजर्या झालेल्या शिवजयंती सोहळ्यात त्याची घोषणा झाली आहे. या सोहळ्याला उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते. महाराष्ट्र शासन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही सलग दुसर्या वर्षी आग्राच्या दीवान ए आम मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement