Waris Pathan Detained: AIMIM नेते वारिस पठाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मीरारोडला जाताना रोखले

यावेळी वारीस पठाण यांनी आपल्याला कोणत्या कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेतले असा प्रश्न वारीस यांनी विचारला आहे.

मीरारोडला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या AIMIM चे नेते आणि माजी आमदार वारीस पठाण यांना आज दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी वारीस पठाण यांनी आपल्याला कोणत्या कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेतले असा प्रश्न वारीस यांनी विचारला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement